आधी भाजपाचे पिचड पिता-पुत्र अन आता भांगरे मायलेक शरद पवारांच्या भेटीला, अकोले विधानसभा मतदारसंघात नेमकं काय राजकारण शिजतंय ?
Ahmednagar Politics News : लोकसभा निवडणुकीचा गुलाल खाली पडण्याआधीच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची चाहूल लागली आहे. नोव्हेंबर महिन्यात राज्यात विधानसभेच्या निवडणुका होतील असे निवडणूक आयोगाने ठामपणे सांगितले आहे. तारखा जाहीर झालेल्या नाहीत मात्र महाराष्ट्राची विधानसभा विसर्जित होण्याआधी म्हणजेच 26 नोव्हेंबर च्या आधीच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकी होणार आहेत. याच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील राजकारण ढवळून निघाले … Read more