Post Office RD : पोस्ट ऑफिसची सुपरहिट योजना! फक्त व्याजतूनच कराल लाखोंची कमाई…
Post Office RD : सरकारने पोस्ट ऑफिस योजनांचे व्याजदर नुकतेच जाहीर केले आहेत. यावेळी सरकारने व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. अशातच जर तुम्ही पोस्टात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी अशी एक स्कीम घेऊन आलो आहोत, ज्या अंतर्गत गुंतवणूक करून तुम्ही चांगला परतावा कमवू शकता. आम्ही अशा पोस्ट ऑफिस स्कीमबद्दल सांगत आहोत … Read more