Poultry Farming: ‘या’ दोन जातीच्या देशी कोंबडी पालनातून साधली आर्थिक प्रगती! वाचा कसं केले व्यवस्थापन?

poultry farming

Poultry Farming:- सध्या निसर्गाच्या अवकृपेमुळे बरेचदा आपल्याला शेती तोट्यात जाताना दिसून येत आहे. त्यामुळे आर्थिक स्थिरता राहण्यासाठी शेतीसोबत काहीतरी जोडधंदा असणे खूप गरजेचे आहे. तसे पहिला गेले तर पशुपालन आणि कुक्कुटपालन यासारखे जोडधंदे शेतकरी करतातच. आता अनेक शेतकरी विविध प्रकारच्या जोडधंद्यांकडे वळताना आपल्याला दिसून येत असून यामध्ये कुक्कुट पालन व्यवसाय हा व्यावसायिक  दृष्टिकोनातून केला जात … Read more

अखेर सापडले या प्रश्नाचे उत्तर! जगात कोंबडी पहिली आली की अंडे? वाचा सविस्तर

eggs and hen

जगाचा विचार केला तर अशा अनेक गोष्टी आहेत की त्या अनेक अर्थांनी खूप चमत्कारिक असल्याचे आपल्याला दिसून येते. म्हणजेच अशा गोष्टींविषयी जर आपण काही विचार केला तर त्या गोष्टींची उत्पत्ती किंवा त्या गोष्टींचा अस्तित्व  इत्यादी बद्दल असलेल्या प्रश्नाचे उत्तरे देखील सापडत नाहीत. असाच एक प्रश्न आपल्यापैकी बऱ्याच जणांना कित्येक वर्षापासून पडलेला आहे आणि तो म्हणजे … Read more

Poultry Farming Tips: पोल्ट्री फार्ममध्ये फेब्रुवारी पर्यंत ‘या’ पाच गोष्टींची घ्या काळजी! बर्ड फ्लूपासून वाचवा कोंबड्यांना

poultry farming

Poultry Farming Tips:- शेतीला जोडधंदा म्हणून आता पशुपालनासोबतच पोल्ट्री फार्मिंग म्हणजेच कुक्कुटपालन हा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणावर आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून आता केला जातो. परंतु जर पोल्ट्री फार्मचा विचार केला तर यामध्ये प्रत्येक ऋतूमध्ये त्या त्या ऋतूनुसार कोंबड्यांची विशेष काळजी घेणे खूप गरजेचे असते. कारण बदलत्या हवामानाला किंवा वातावरणामध्ये कोंबड्यांना अनेक प्रकारचे आजारांचा प्रादुर्भाव होण्याची दाट … Read more

Poultry Farming: कुक्कुटपालनातून महिन्याला हा तरुण कमवतो 80 हजार ते 1 लाख! वाचा कशा पद्धतीचे आहे पोल्ट्रीचे नियोजन?

poultry farming

Poultry Farming:- शेती करत असताना आर्थिक दृष्टिकोनातून विचार केला तर शेतीला जोडधंदा असणे खूप गरजेचे आहे. जोडधंद्यांच्या बाबतीत पाहिले तर अनेक प्रकारचे व्यवसाय सध्या शेतकरी करतात. पशुपालन सारखा व्यवसाय तर फार पूर्वीपासून शेतकरी करत आलेले आहेत. परंतु त्या व्यतिरिक्त कुक्कुटपालन आणि शेळीपालना सारखे जोडधंदयामध्ये देखील आता अनेक प्रकारचे तंत्रज्ञान आल्यामुळे व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतकरी हे व्यवसाय … Read more

Poultry Farming: पोल्ट्रीमध्ये ‘या’ 5 संकरित जातीच्या कोंबड्या पाळा व लाखात नफा कमवा! वाचा ए टू झेड माहिती

poultry farming

Poultry Farming:- शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून अनेक प्रकारचे व्यवसाय पूर्वापार करत आलेले आहेत. यामध्ये पशुपालन, शेळीपालन आणि कुक्कुटपालन व्यवसाय प्राधान्याने करण्याला शेतकऱ्यांनी पहिल्यापासून पसंती दिलेली आहे. परंतु आता या तीनही व्यवसायांचा विचार केला तर हे उदरनिर्वाह पूरते न राहता ते आता व्यावसायिक दृष्टिकोनातून केले जात आहे. पशुपालन व्यवसाय असो की शेळी पालन किंवा कुक्कुटपालन यासारखे … Read more

Poultry Farming Success Story: 5 हजार पक्ष्यांपासून सुरू केलेला पोल्ट्री व्यवसाय आज पोहोचवला 80 हजार पक्ष्यांपर्यंत! या शेतकऱ्याची लाखोत उलाढाल

farmer success story

Poultry Farming Success Story:- कुठल्याही गोष्टीची तुम्हाला सुरुवात करायची असेल तर त्याकरिता तुम्हाला सगळ्यात अगोदर सगळ्या आवश्यक गोष्टींपेक्षा तुमच्या मनाची तयारी त्यासाठी असणे खूप गरजेचे असते. जर तुमची मनाची तयारी असली तर तुम्ही कुठल्याही गोष्टीची सुरुवात अगदी जोमाने करू शकतात व त्यामध्ये आनंदाने देखील काम करून यश मिळवू शकतात. साधारणपणे हा मुद्दा सर्वच क्षेत्रामध्ये लागू … Read more

Poultry Farming: वय अवघे 23 वर्ष परंतु हा तरुण गावरान कोंबडी पालनातून कमवत आहे प्रति महिना 5 ते 6 कोटी रुपये! नेमके काय आहे या तरुणाची प्लॅनिंग?

deshi poltry farming

Poultry Farming:- आताचे तरुण नवनवीन कल्पना आणि त्या कल्पनांना एखाद्या व्यवसायाच्या किंवा सत्यात उतरवण्याच्या दृष्टिकोनातून खूप उत्सुक असतात व त्यासाठी वाटेल ती किंमत किंवा वाटेल ते प्रयत्न करण्याची देखील तरुणांची तयारी असते. अनेक छोट्या छोट्या गोष्टीतून कल्पना सुचून त्यातून एखादा व्यवसायाची निर्मिती होणे व तोच व्यवसाय आपली ओळख होणे हा प्रवास वाटतो तितका सोपा देखील … Read more

Poultry Farming : कुक्कुटपालनात करा ‘या’ संकरित कोंबड्यांच्या जातींचे पालन आणि कमवा लाखो रुपये ! वाचा ए टू झेड माहिती

Poultry Farming :- शेतीसोबत जोडधंदे हे पूर्वापार भारतातील शेतकरी करत आलेले आहेत. यामध्ये पशुपालन, शेळीपालन आणि मेंढीपालन मोठ्या प्रमाणावर केले जायचे व आज देखील केले जाते. या जोडधंद्यांमध्ये देखील आता मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागल्यामुळे व्यावसायिक दृष्टिकोनातून हे जोडधंदे केले जातात. या जोडधंद्यांसोबतच कुक्कुटपालन व्यवसायाचा जर आपण विचार केला तर अगोदर परसातील कुक्कुटपालन म्हणजेच … Read more

राहुल दादाची चर्चा झालीच पाहिजे ! शेतीसोबतच सुरू केला कुकूटपालन व्यवसाय ; आज महिन्याकाठी कमवतोय 1 लाख नफा

poultry farming success

Poultry Farming Success : भारत हा शेतीप्रधान देश आहे. देशाची निम्म्याहून अधिक जनसंख्या ही शेतीवर आधारित आहे. मात्र असे असले तरी अजूनही भारतीय शेतकऱ्यांना शेती करताना नानाविध अशा अडचणींचा सामना करावा लागत आहे. कधी निसर्गाचा लहरीपणा तर कधी बाजारात शेतमालाला मिळत असलेला कवडीमोल दर यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी फारसे असे उत्पन्न मिळत नाहीये. अशातच मात्र दुष्काळग्रस्त … Read more

Best Business Idea : सुरु करा ‘हा’ व्यवसाय ! सरकार देणार पैसे; होणार लाखो रुपयांची कमाई , जाणून घ्या कसं

Best Business Idea : आज देशात केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी वेगवगेळ्या योजना राबवत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही या योजनांचा फायदा घेत स्वतःसाठी नवीन व्यवसाय सुरु करू शकतात आणि या व्यवसायातून लाखो रुपये देखील कमवू शकतात. तुम्ही देखील नवीन व्यवसाय सुरु करण्याची तयारी करत असाल तर तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या की … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! शेळीपालन व्यवसायासाठी मिळणार 50 लाखांचं अनुदान ; ‘या’ वेबसाईटवर करावा लागेल अर्ज

farmer scheme

Farmer Scheme : देशात केंद्र सरकारच्या माध्यमातून शेती व्यवसायाला चालना देण्यासाठी वेगवेगळ्या योजना आखल्या जात आहेत. शेतीशी निगडित पशुपालन व्यवसायासाठी देखील शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे. खरं पाहता पशुपालन व्यवसाय ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात केला जातो आणि या व्यवसायातून शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळते. म्हणून जाणकार लोक शेतकऱ्यांना हा व्यवसाय सुरू करण्यासाठी … Read more

Poultry farming : कोंबडीच्या या प्रजातीचे पालन करून कमवा कमी खर्चात बंपर नफा, एमएस धोनी देखील करतो या प्रजातीचे पालन; जाणून घ्या संपूर्ण माहिती….

Poultry farming : कुक्कुटपालन हा ग्रामीण भागातील सर्वात लोकप्रिय व्यवसाय आहे. कमी खर्चात चांगला नफा मिळत असल्याने शेतकरी या व्यवसायाकडे वेगाने वाटचाल करत आहेत. शेतकऱ्यांमध्ये कडकनाथ कोंबडीचे संगोपन झपाट्याने वाढले आहे. त्याचे मांस आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. मध्य प्रदेशातील झाबुआमध्ये लोक कडकनाथ कोंबडी मोठ्या प्रमाणात पाळतात. कडकनाथ कोंबडीची किंमत 200 ते 300 रुपयांपर्यंत पोहोचते. … Read more

Titar Palan : कुक्कुटपालनापेक्षा या व्यवसायात मिळतो जास्त नफा! 300 पेक्षा जास्त अंडी देणाऱ्या या पक्षाचे पालन करून कमवा लांखो रुपये…..

Titar Palan : देशातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये कुक्कुटपालन अधिक प्रचलित आहे. मात्र, असाही एक पक्षी आहे, ज्यातून शेतकरी भरघोस नफा कमवू शकतात. सध्या या पक्ष्याचा व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी आहे. तज्ज्ञांच्या मते तीतर हा जंगली पक्षी आहे. बरेच लोक त्याचे मांस मोठ्या आवडीने खातात. याला अनेक ठिकाणी लहान पक्षी म्हणूनही ओळखले जाते. तीतर आता … Read more

Business Idea : मस्तच…! ‘या’ जातीच्या कोंबड्यांपासून सुरु करा कुक्कुटपालन व्यवसाय, मिळेल लाखो रुपये नफा

Business Idea : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये (Farmer) कुक्कुटपालन हा एक लोकप्रिय व्यवसाय म्हणून उदयास येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नही (Income) मिळते. तुम्ही घरबसल्या 40,000-50,000 रुपये गुंतवून हा व्यवसाय सुरू करू शकता. घराच्या मोकळ्या जागेत, अंगणात किंवा शेतात सुरू करता येते. या दरम्यान, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कोंबडीच्या योग्य जाती (Suitable breeds of chickens) निवडणे. … Read more

Farming Business Ideas : सरकारच्या मदतीने सुरु करा ‘हे’ शेतीशी निगडित व्यवसाय; महिन्याला होईल लाखोंची कमाई

Farming Business Ideas : अनेक जण नोकरी (Job) करत असताना शेतीशी निगडित व्यवसाय (Farming Business) करत आहेत. आजचे युवक शेतीशी निगडित व्यवसायाकडे (Business) वळू लागले आहेत असे म्हणायला काहीच हरकत नाही. विशेष म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारही (State Govt) या व्यवसायांत मदत करत आहेत. जर तुम्ही हे व्यवसाय (Agriculture business) सुरु केले तर महिन्यातच लाखोंची … Read more

Desi Poultry Farming And Breeds: कुक्कुटपालनासाठी ‘या’ 3 देशी कोंबड्या निवडा, मिळेल दुप्पट नफा

Desi Poultry Farming And Breeds Select 'These' 3 Desi Chickens For Poultry

Desi Poultry Farming And Breeds:  भारत (India) हा कुक्कुटपालनात (poultry farming) जगातील आघाडीच्या देशांपैकी एक आहे. भारत अंडी (egg) उत्पादनात चीन (China) आणि अमेरिकेनंतर (US) तिसऱ्या क्रमांकावर आहे तर मांस उत्पादनात (meat production) पाचव्या क्रमांकावर आहे. आपल्या देशात प्राचीन काळापासून देशी कुक्कुटपालन केले जाते. कुक्कुटपालन हा असा व्यवसाय आहे की शेतकरी (farmers) लहान प्रमाणात म्हणजे 10 … Read more

Goat Farming: आता सोपे होणार शेळीपालन करणे, सरकारकडून मिळत आहेत या सुविधा…….

Goat Farming: देशातील ग्रामीण भागात शेळीपालन (goat farming) व्यवसाय खूप लोकप्रिय होत आहे. कमी खर्चात चांगला नफा मिळत असल्याने लोक या व्यवसायात अधिक रस दाखवत आहेत. मात्र अनेकदा गावकऱ्यांना या प्रकारचा व्यवसाय सुरू करताना कमी ज्ञान आणि भांडवलाच्या (Lack of knowledge and capital) अभावामुळे यश येत नाही. पशुपालन व्यवसायात ही आव्हाने येतात – पशुपालन (animal … Read more

Titar Palan : फक्त दोन महिन्यांत मिळणार बंपर नफा, या पक्षाचे पालन करून तुम्हीही बनू शकता श्रीमंत……

Titar Palan : भारतातील खेड्यापाड्यात कुक्कुटपालन (Poultry) आणि बदक पालन (Duck rearing) मोठ्या प्रमाणावर केले जाते. या सगळ्यात अनेक शेतकरी तितराचे संगोपन करताना दिसतात. मात्र ही संख्या खूपच कमी आहे. तीतर हा वन्य पक्षी (Wild birds) आहे. त्याचे मांस अतिशय चवदार असते. लोक मोठ्या आवडीने ते खातात. तीतर ला लहान पक्षी म्हणून देखील ओळखले जाते. … Read more