बाबो..! नांगरता नांगरता सापडल्या नोटा…! शेतकऱ्याला नांगरणी करताना सापडल्या नोटांनी भरलेल्या गोण्या; मग काय…….

Viral News: नोटाबंदीच्या घोषणेनंतर बऱ्याच दिवसांनी बिहारची राजधानी पटणा (Patna) येथील एका गावात शेतातून जुन्या नोटा सापडल्याची बातमी समोर आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, भातशेतीच्या (Farming) तयारीसाठी येथील शेतकरी ट्रॅक्टरने शेताची नांगरणी (Pre Cultivation) करत होते. दरम्यान, ट्रॅक्टरच्या नांगरात एक गोणी अडकली. ट्रॅक्टर पुढे सरकताच गोणीचा स्फोट झाला, त्यानंतर त्या गोणीतून जे बाहेर आले ते … Read more

Mansoon Update: पाऊस आला रे….! तयारीला लागा वरुणराजा येतोय, ‘या’ दिवशी बरसणार मान्सूनचा पहिला पाऊस

Maharashtra Mansoon Update: महाराष्ट्रातील (Maharashtra) जनता गेल्या अनेक दिवसांपासून मान्सूनची (Mansoon 2022) मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहे. शेतकरी बांधवानी देखील शेतीची पूर्वमशागत (Pre Cultivation) उरकवून घेतली आहे आणि आता मान्सूनची (Mansoon Rain) अगदी चातकाप्रमाणे प्रतीक्षा करत आहेत. दरम्यान वेळे आधी केरळ मध्ये दाखल झालेला मान्सून यावर्षी पोषक वातावरण नसल्याने महाराष्ट्रात उशिरा दाखल होणार आहे. आता … Read more

Farmer Crop Loan: ठाकरे आले ॲक्शन मोडमध्ये, शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज द्या; मुख्यमंत्री साहेबांचा बँकेला इशारा

Krushi News Marathi: मान्सूनचं (Mansoon) केरळमध्ये दोन दिवसांपूर्वी दणक्यात आगमन झालं आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील (Kharif Season) पेरणीसाठी आता पूर्व मशागत (Pre-Cultivation) करण्यासाठी जोमात तयारी सुरू केली आहे. शेतकरी बांधवांसमवेतच (Farmers) शासन दरबारी (Government) देखील खरीप हंगामासाठी नियोजनाला सुरुवात झाली आहे. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना भांडवलाची नितांत आवश्यकता भासत असते. अशा परिस्थितीत माय-बाप शासनाने … Read more

Mansoon 2022: आज केरळमध्ये मान्सूनचे होणार जोरदार आगमन; भारतीय हवामान विभागाचा अंदाज

rain-01

Mansoon 2022 : देशातील शेतकरी बांधव (Farmers) तसेच सामान्य जनता मान्सूनची (Mansoon 2022) मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहे. पूर्व मशागतीसाठी (Pre Cultivation) लगबग करत असलेला बळीराजा आणि उकाड्यापासून हैराण झालेली जनता मान्सूनच्या प्रवासावर मोठे बारीक लक्ष धरून आहेत. आता भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) सांगितल्याप्रमाणे, दरवर्षीच्या तुलनेने या वर्षी मान्सूनचा प्रवास हा चांगला सुयोग्य … Read more

Farming Business: खरीप हंगामात करा ‘या’ औषधी वनस्पतीची शेती आणि कमवा लाखों; कसं ते जाणुन घ्या

Farming Business Idea : सध्या शेतकरी बांधव खरीप हंगामात (Kharif Season) पेरणी करण्यासाठी शेत जमिनीची पूर्वमशागत (Pre Cultivation) करताना नजरेस पडत आहेत. येत्या काही दिवसात मान्सूनचे आगमन (Mansoon) होईल आणि बळीराजा खरिपाची पेरणी सुरू करेल. यामुळे आज आपण खरीप हंगामात लागवड केल्या जाऊ शकणाऱ्या एका औषधी वनस्पतीच्या शेती (Medicinal Plant Farming) विषयी जाणून घेणार आहोत. … Read more