Pradhan Mantri Ujjwala Yojana : गॅस सिलिंडर सबसिडीबाबत मोठी घोषणा ! आता तुम्हाला मिळणार अधिक फायदा

Pradhan Mantri Ujjwala Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने शुक्रवारी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY) अंतर्गत एक मोठी घोषणा केली आहे. या निर्णयानुसार यामध्ये 200 रुपये प्रति एलपीजी सिलिंडरची सबसिडी एका वर्षासाठी वाढवली आहे. ग्रामीण आणि वंचित गरीब कुटुंबांना LPG पुरवण्यासाठी, केंद्र सरकारने गरीब घरातील महिलांना मोफत LPG कनेक्शन देण्यासाठी मे … Read more

‘ही’ व्यक्ती होणार महाराष्ट्राची राज्यपाल ? म्हणाले जिथे पंतप्रधान मोदी पाठवतील तिथे ! हवे त्या…

maharashtra breaking news

Maharashtra News : महाराष्ट्राच्या राज्यपालपदासाठी कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नावाचा विचार होत असल्याच्या चर्चेला उत्तर देताना ते म्हणाले, हा निव्वळ अंदाज आहे. माझ्याशी कोणीही संपर्क साधला नाही. मला याबद्दल काहीच माहिती नाही. कोणी काही बोलले नाही. मी पंतप्रधानांना आधीच सांगितले आहे की, त्यांना हवे तेथे, त्यांना हवे त्या पदावर माझी नेमणूक करू शकतात मी त्यासाठी … Read more

सुस्साट…! भारतात लवकरच येऊ शकते 6G नेटवर्क; जाणून घ्या पंतप्रधान मोदींचे ध्येय

6G Network

6G Network : 1 ऑक्टोबर रोजी भारतात 5G लाँच झाल्यामुळे देशात एक नवीन संवाद क्रांती झाली आहे. पण यासोबतच भारताने दळणवळण क्षेत्रात 6G सेवा देण्याची तयारीही सुरू केली आहे. जगाला 6G सेवा प्रदान करण्यात अग्रेसर राहण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे. खरं तर, आता 5G सेवा भारतात आली आहे, तोपर्यंत ही सेवा जगातील सुमारे 70 देशांमध्ये उपलब्ध … Read more

पाहुण्यांच्यासमोर देशभक्तीपर घोषणा, पाठ फिरताच आयटम साँन्गवर डान्स, स्वातंत्र्यदिनी हे काय घडलं?

Maharashtra News : देशभरात स्वातंत्र्य दिनाची ७५ वर्ष जल्लोषात साजरा होत असताना पंतप्रधान मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. १५ ऑगस्टला उत्तर प्रदेशातील आआयटी (बीएचयु) येथे ध्वजारोहण झाले. या कार्यक्रमात देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या. पण त्यानंतर पाहुणे गेल्यानंतर विद्यार्थ्यांनी थेट आयटम साँन्गवर डान्स सुरू केला. ज्यांनी ‘मा तुझे सलाम’वर घोषणा दिल्या … Read more

PM Kisan Yojana: करोडो शेतकऱ्यांप्रमाणे तुम्हालाही मिळणार दरवर्षी 6 हजार रुपयांचा लाभ, अशी करा नोंदणी!

PM Kisan Yojana : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने (Pradhan Mantri Kisan Sanman Nidhi Yojana) चा 11 वा हप्ता नुकताच जारी करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदीं (Prime Minister Modi) नी 21 हजार कोटींची रक्कम दहा कोटींहून अधिक शेतकऱ्यांना हस्तांतरित केली. अ शा प्रकारे शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये आले. पीएम किसान योजनेअंतर्गत केंद्र सरकार (Central … Read more

पंतप्रधान मोदींसाठी म्हणून माघार : राणा दाम्पत्याची घोषणा

अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2022 Maharashtra Politics :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानासमोर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्णय खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांन अखेर रद्द केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (२४ एप्रिल) मुंबईत येणार आहेत, त्यांच्या दौऱ्याला गालबोट लागू नये, यासाठी माघार घेत असल्याची घोषणा राणा यांनी केली. कालपासून … Read more

पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली आज बैठक; रासायनिक खत तुटवडा, खत सबसिडी बाबत आज काय निर्णय होणार?

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2022 Central Government : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत रासायनिक खतांवर सबसिडी वाढ देण्याची शक्यता आहे. असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पामध्ये फर्टीलायझर च्या विविध प्रकारावर दिल्या जाणाऱ्या सबसीडी मध्ये कपात करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र गेल्या महिन्यापासून … Read more

संसदीय समितीचा धक्कादायक अहवाल! 4 राज्याच्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट; उत्पन्न दुप्पट करण्याचे शासनाचे स्वप्न हवेत विरले का?

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2022 Modi Government:- मोदी सरकार (Modi Government) 2014 साली सत्तेत आली. सत्तेत येण्यापूर्वी आणि आल्यानंतर देखील पंतप्रधान मोदी यांनी अनेक घोषणा केल्यात. यापैकीच एक घोषणा होती शेतकऱ्यांचे उत्पन्न (Farmers’ income) 2022 पर्यंत दुप्पट करायचे. घोषणाच नव्हे मोदी सरकारचे हे स्वप्न देखील आहे. या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी मोदी सरकारने नियोजन देखील … Read more

काय म्हणाले युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की मोदींना ? जाणून घ्या सविस्तर…….

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2022 :-   युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी पंतप्रधान मोदींशी फोनवर चर्चा केली. युद्धाच्या स्थितीत झेलेन्स्की यांनी भारताला मदतीचे आवाहन केले आहे. यावेळी एक लाखाहून अधिक आक्रमकांनी त्यांच्या भूमीत घुसखोरी केल्याचे त्यांनी सांगितले आहे. संवादादरम्यान त्यांनी पंतप्रधान मोदींना राजकीय पाठिंब्याचे आवाहन केले आहे. सुरक्षा परिषदेत त्यांना भारताचा पाठिंबा हवा आहे. आता यावेळी … Read more

पंतप्रधानांवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या पटोलेंवर कारवाई करा; भाजप आमदार राधाकृष्ण विखे

Maharashtra Free NA Tax News

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘मी मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो’ असे विधान केले होते. या विधानावरून राजकारण पेटले असून, मोदींवर वादग्रस्त व्यक्तव करणाऱ्या पटोलेंवर भाजप नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. तर राज्यात अनेक ठिकाणी नाना पटोलेंचा निषेध केला गेला आहे. तसेच पंतप्रधान मोदी यांच्या संदर्भात … Read more