Provident Fund : अर्थसंकल्पापूर्वी सरकारने EPFOच्या 7 कोटी सदस्यांना दिली गुड न्यूज; वाढवले PF वरील व्याजदर…

Provident Fund

Provident Fund : अर्थसंकल्पापूर्वी सरकारने कोट्यावधी EPFO ​​सदस्यांना आनंदाची बातमी दिली आहे. गुरुवारी एक मोठी घोषणा करत केंद्रीय अर्थ मंत्रालयाने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) ठेवींच्या व्याजात वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 8.25 टक्के व्याजदर जाहीर केला होता, ज्याला आता वित्त मंत्रालयाने … Read more

EPFO News: ईपीएफओने आधार कार्डच्या बाबतीत घेतला महत्त्वाचा निर्णय! ‘या’ कामाकरिता आता आधार कार्ड नसणार ग्राह्य

epfo rule

EPFO News:- आधार कार्ड हे एक महत्त्वाचे कागदपत्र असून कुठल्याही शासकीय कामासाठी किंवा शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड आवश्यक असते. अनेक छोट्या-मोठ्या शासनाच्या योजनांचा लाभ तुम्हाला आधार कार्डशिवाय मिळू शकत नाही. परंतु महत्त्वाच्या असलेल्या या आधार कार्डच्या बाबतीत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून तुम्हाला जर जन्मतारखेचा … Read more

EPFO Rule: लग्न झाल्यानंतर हे काम नक्की करा! नाहीतर अडकू शकतात तुमचे पैसे, वाचा माहिती

epf rule

EPFO Rule:- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ही कर्मचाऱ्यांचा प्रॉव्हिडंट फंड अर्थात ईपीएफ खात्याचे नियमन करत असते व या संबंधीचे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचा संपूर्ण अधिकार हा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओला असतो. कारण आपल्याला माहित आहे की जेव्हा आपण नोकरी करत असतो तेव्हा आपल्या पगारांमधून दर महिन्याला काही रक्कम पीएफ करिता कापली जात … Read more

Provident Fund : PF खातेधारकांना ७ लाख रुपयांचा मोफत लाभ, फक्त करा ‘हे’ काम !

Provident Fund

Provident Fund : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) तिच्या सर्व सदस्यांना जीवन विमा सुविधा प्रदान करते. या सुविधेअंतर्गत, प्रत्येक EPFO ​​सदस्याला कमाल 7 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळते. EPFO ची ही विमा योजना एम्प्लॉईज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स (EDLI) म्हणून ओळखली जाते. ही योजना 1976 मध्ये सुरू करण्यात आली होती. तुम्हीही नोकरी करत असाल आणि … Read more

EPF Tips : सावधान! करू नका ‘या’ चुका, नाहीतर करोडोंचे नुकसान झालेच समजा

EPF Tips

EPF Tips : सध्या अनेकजण नोकरी करत आहेत. काहींना जास्त पगार असतो तर काहींना कमी पगारात नोकरी करावी लागते. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही नोकरी करताना काही चुका टाळणे गरजेचे आहे. जर तुम्ही पीएफ खात्यातून पैसे काढले तर तुम्हाला करोडो रुपयांचे नुकसान होईल. त्यामुळे तुमच्या पीएफ खात्यात पैसे … Read more

Epf Rule: तुमच्या पीएफ खात्यातून तुम्ही पैसे काढल्यानंतर तुम्हाला टॅक्स भरावा लागतो का? काय आहे ईपीएफओचा नियम? वाचा माहिती

epfo update

Epf Rule:- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओ ही खाजगी आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाची संस्था असून भविष्य निर्वाह निधीच्या दृष्टिकोनातून या संघटनेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपण खाजगी किंवा सरकारी क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्या पगारामधून ठराविक रक्कम पीएफ म्हणजेच भविष्य निर्वाह निधी करिता कापली जाते व त्याच प्रमाणामध्ये काही रक्कम ही आपली … Read more

EPFO : कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार 50,000 रुपये, जाणून घ्या अधिक

EPFO : खरंतर सरकार लवकरच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या या सदस्यांच्या खात्यात 50,000 ट्रान्सफर करणार आहे.जर तुम्ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधीया संस्थेचे सदस्य असाल तर तुम्हाला लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे. लवकरच केंद्र सरकार आता पीएफ कर्मचाऱ्यांच्या खात्यात व्याजाची रक्कम ट्रान्सफर करणार आहे, त्यामुळे एकूण 7 कोटी लोकांना याचा मोठा होणार आहे. समजा तुम्हीही … Read more

EPFO : सेवानिवृत्तीनंतर दरमहा कशी मिळवायची 7200 रुपये पेन्शन, जाणून घ्या सोपी पद्धत

EPFO : सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कर्मचारी हे पेन्शन योजनेस पात्र असतात. पण खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) मध्ये खाते असणे अनिवार्य आहे. या योजनेत कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या काही टक्के रक्कम कापली जाते. याच कापलेल्या रकमेचा कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर खूप फायदा होत असतो. कर्मचारी एखाद्या खाजगी क्षेत्रात काम करत असेल तर तो … Read more

7th Pay Commission : खुशखबर! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार मोठी वाढ, हे 4 भत्ते वाढणार

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचारी अनेक दिवसांपासून महागाई भत्त्याची (DearnessAllowances) वाट पाहत आहेत, जर तुम्ही केंद्रीय कर्मचारी (Central Staff) असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. कारण कर्मचाऱ्यांच्या 4 भत्त्यात वाढ होणार असल्याची सांगितले जात आहे. सातव्या वेतन आयोगानुसार 38 टक्के महागाई भत्ता (DA) मिळाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा … Read more

EPFO: सरकार तुमच्या PF खात्यात किती पैसे टाकणार आहे, जाणून घ्या येथे संपूर्ण माहिती…..

EPFO: सरकार लवकरच भविष्य निर्वाह निधी (provident fund) खातेधारकांच्या खात्यात पैसे टाकू शकते. पीएफ खातेधारक खात्यात जमा झालेल्या पैशांवर व्याज मिळण्याची वाट पाहत आहेत. सरकारने (government) पीएफमध्ये जमा केलेल्या रकमेवर व्याजदर निश्चित केला आहे. पीएफ खातेधारकांना त्यांच्या ठेवींवर 8.1 टक्के दराने व्याज मिळेल. तथापि व्याजाची रक्कम (amount of interest) कधी हस्तांतरित केली जाईल याबद्दल सरकार … Read more