मानलं प्रदीपरावं ! राजकारणात सक्रिय राहून सुरु केली शेती; आता अथक परिश्रमातून मिळवत आहेत निर्यातक्षम द्राक्षाचे उत्पादन, होतेय लाखोंची कमाई
Success Story : गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना शेती करताना वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. प्रामुख्याने हवामान बदलाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. यासोबतच शेतीमालाला मिळणारा कवडीमोल दर यामुळे देखील शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. अशा परिस्थितीत आता कृषी क्षेत्रात मोठा बदल घडवणे अपेक्षित आहे. त्यासाठी तज्ञांकडून वारंवार मार्गदर्शन देखील दिले जात आहे. काही प्रयोगशील शेतकऱ्यांनी … Read more