पुणेकरांना लवकरच मिळणार Vande Bharat Sleeper Train, शयनयान प्रकारातील देशातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस ‘या’ मार्गावर सुरू होणार
Pune Railway News : पुण्याला नुकत्याच काही दिवसांपूर्वी पुणे ते हुबळी आणि पुणे ते कोल्हापूर या दोन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली आहे. 16 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर ते सिकंदराबाद, पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्रातील वंदे भारत एक्सप्रेसची संख्या … Read more