मंत्री राधाकृष्ण विखे पाटील केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला ! शिर्डीसाठी केली ‘ही’ मागणी

Radhakrishna Vikhe Patil News

Radhakrishna Vikhe Patil News : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आज दि. 9 जानेवारी 2025 रोजी पहिल्यांदा राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे सुपुत्र माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिल्ली दरबारी जात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. ना. राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांच्या या भेटीमुळे मात्र नगरच्या राजकीय … Read more

राहुल गांधींनीचं आम्हाला पक्षाबाहेर ढकलल; राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितली खरी कहाणी ! 2019 ला विखे यांच्यासोबत काय घडलं ? वाचा…

Radhakrishan Vikhe Patil News

Radhakrishan Vikhe Patil News : सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र राजकीय सनई चौघडे वाजत आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठमोठ्या घोषणा दिल्या जात आहेत. दोन्ही गटांच्या उमेदवारांकडून निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू आहे. महाविकास आघाडी आणि महायुती मधील पहिल्या फळीचे नेते आपापल्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेत आहेत. यामुळे सध्या राज्याचे राजकीय … Read more

गणेश कारखाना बंद होता, त्यावेळी तो चालविण्यासाठी विरोधक का पुढे आले नाहीत ? राधाकृष्ण विखे पाटील यांचा सवाल

Radhakrishan Vikhe Patil News

Radhakrishan Vikhe Patil News : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या माध्यमातून जोरदार प्रचार सुरू आहे. शिर्डी विधानसभा मतदारसंघात देखील दोन्ही गटांकडून प्रचार केला जात असून महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते जोरदार शक्ती प्रदर्शन करत आहेत. शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ … Read more

संगमनेरच्या उमेदवारीवरून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मोठे विधान ! अमोल खताळ हेचं माझ्यासाठी….

Sangamner News

Sangamner News : महाराष्ट्राच्या राजकारणात शिर्डी आणि संगमनेर हे दोन महत्त्वाची केंद्रे म्हणून उदयास आलेली आहेत. यामुळे विधानसभा निवडणुकीत या दोन्ही मतदार संघाची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघाबाबत बोलायचं झालं तर येथून महाविकास आघाडीकडून पुन्हा एकदा विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी बहाल करण्यात आली आहे. थोरात हे संगमनेर मधून गेली आठ टर्म … Read more

थोरातांनी राज्यात महसूल मंत्री असताना जिल्ह्यासाठी एकही निर्णय घेतला नाही, ते तर खरे समन्यायीचे खलनायक; मंत्री विखेंचा थोरातांवर जोरदार हल्ला

Radhakrishan Vikhe Patil

Radhakrishan Vikhe Patil : महाराष्ट्रात येत्या काही दिवसांनी विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी देशात लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यात. आता राज्यात विधानसभेच्या निवडणुका सुरू होणार आहेत. लवकरच भारतीय निवडणूक आयोग निवडणूकांच्या तारखा जाहीर करण्याची शक्यता आहे. दरम्यान निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याआधीच राजकीय नेत्यांनी आणि राजकीय पक्षांनी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यामुळे … Read more

खोटं बोल पण रेटून बोल हा तर शरद पवारांचा धंदाच, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा हल्लाबोल

Radhakrishan Vikhe Patil On Sharad Pawar

Radhakrishan Vikhe Patil On Sharad Pawar : सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरमध्ये राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात यावेळी निलेश लंके विरुद्ध विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यात लढत रंगत आहे. ही लढत विखे विरुद्ध लंके अशी जरी भासत असली तरी देखील प्रत्यक्षात ही लढत विखे विरुद्ध शरद पवार अशीच आहे. … Read more

“एक मराठा, लाख मराठा” म्हणायलाही शरद पवारांना शरम वाटते, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची सडकून टीका

Radhakrishan Vikhe Patil

Radhakrishan Vikhe Patil : महाराष्ट्रात सध्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी जय्यत प्रचार सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमधील नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी आपल्या उमेदवारांसाठी आता प्रचाराला सुरुवात केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील लोकसभा मतदारसंघात देखील महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी कंबर कसली आहे. उत्तरेतील शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे … Read more

घर फोडायचा त्यांचा धंदाच…..; निलेश लंके अन शरद पवार यांच्या भेटीवर विखे पाटील यांची जहरी टीका !

Radhakrishan Vikhe Patil On Sharad Pawar

Radhakrishan Vikhe Patil On Sharad Pawar : येत्या काही दिवसात लोकसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. यामुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. दरम्यान याच लोकसभा निवडणुकांपूर्वी अहमदनगरच्या राजकारणात एक मोठी डेव्हलपमेंट पाहायला मिळतं आहे. ती म्हणजे अजितदादा यांच्या गटातील पारनेरचे आमदार निलेश लंके हे लवकरच शरद पवार यांच्या गटात सहभागी होण्याची शक्यता … Read more