आमदार राधाकृष्ण विखे यांची महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका
अहमदनगर Live24 टीम, 9 मे 2021 :-राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार सुरु आहे. यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये याच मुद्द्यावरून आरोप – प्रत्यारोप सुरूच असतात. यातच भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर आपल्या शब्दात टीका केली आहे. सरकारची व्यवस्था जेव्हा अपयशी ठरते तेव्हा समाजातील तरुण धैर्याने पुढे येऊन सामान्य माणसाला आधार देण्याचे … Read more






