मोठ्या संखेने पक्षी मृत झाल्याने खळबळ !

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:- राहाता शहरात लिंबोनीच्या बागेत मोठ्या संखेने चिमन्या,, बुलबूल, कोकिळा व तितर हे पक्षी अज्ञात आजाराने मृत पावल्याने नागरीक धास्कावले आहेत. हे मृत पक्षी पशुधन विकास अधिकाऱ्यांनी तपासनीसाठी ताब्यात घेतले आहे. राहाता शहरालगत माजी नगराध्यक्ष सतिष भोंगळे यांच्या लिंबाच्या बागेत दुपारी अनेक पक्षी जमीनीवर पडून तडफडत असल्याचे या बागेत काम … Read more

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; या गावात लॉकडाऊन घोषित

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :-जिल्ह्यातील कोरोना हद्दपार होताना दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी झालेला आहे. तसेच जिल्ह्यातील रुग्ण रिकव्हरी रेट देखील चांगलाच सुधारला आहे. जवळपास 97 टक्के कोरोना रिकव्हरी रेट देखील जिल्ह्याचा झाला आहे. मात्र असे सर्व काही असताना जिल्ह्यातील एका गावात कोरोनामुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. राहाता तालुक्यातील पिंपळवाडी येथे … Read more

तरुणाची गळफास घेत आत्महत्या; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :-राहत्या घरात गळफास घेऊन एका तरुणाने आत्महत्या केली असल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे हि घटना घडली आहे. गौतम उत्तम खंडागळे (वय 45 वर्ष) असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, मयत खंडागळे बायको व मुलासह पुणे परिसरात कामानिमित्त राहत होता. … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या तालुक्यात कांदा @2600 !

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :- राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत २२ जानेवारी रोजी ४ हजार २२६ कांदा गोण्यांची आवक झाली असून एक नंबर कांद्याला २४००ते२६००, दोन नंबर कांदा १३५०ते२३५०तर तीन नंबर कांदा ७००ते१३००असा भाव मिळाला आहे. गोल्टी कांदा १५००ते२१००तर जोड कांदा २००ते६००असा भाव निघाला आहे,अशी माहिती सचिव उध्दव देवकर यांनी दिली. अहमदनगर Live24 च्या … Read more

प्रवरा ग्रामीण आरोग्य अभिमत विद्यापीठाच्या कुलपती पदी डॉक्टर राजेंद्र विखे पाटील

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :- प्रवरा ग्रामीण आरोग्य अभिमत विद्यापीठाच्या आज झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत अभिमत विद्यापीठाच्या कुलपती पदी डॉक्टर राजेंद्र विखे पाटील यांची निवड करण्यात आली आहे. प्रवरा ग्रामीण आरोग्य अभिमत विद्यापीठाचे माजी कुलपती पद्मविभूषण डॉ विजय केळकर निवृत्त झाले आहेत आता यांच्या जागी डॉ राजेंद्र विखे पाटील हे कुलपती पदाची धुरा … Read more

धाकधूक वाढली; पुन्हा एका कावळा मृत अवस्थेत आढळला

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :- गेली अनेक महिने जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरु होता, या संकटाला सामोरे जात त्याच्यावर विजय मिळवत असताना नगरकरांच्या समोर आणखी एक मोठे संकट येऊन उभे राहिले आहे. देशात बर्ड फ्ल्यू या आजराने प्रवेश केला आहे, तसेच स्वाईन फ्ल्यूमुळे देखील अनेक पक्ष्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. … Read more

विद्यार्थिनीस शाळेतूनच पळविले; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-राहाता तालुक्यातील लोणी प्रवरानगर परिसरातील एका शाळेतुन सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास 17 वर्ष वयाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीला अज्ञात आरोपीने काहीतरी फूस लावून अज्ञात कारणासाठी पळवुन नेले. दरम्यान याप्रकरणी शाळेतील शिक्षिकेने लोणी पोलिसात फिर्याद दिल्यावरुन अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा अधिक तपास सफो … Read more

राहता : 19 ग्रामपंचायतींसाठी 82 टक्के मतदान

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे, यातच जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील 19 ग्रामपंचायतींसाठी टक्के 78 टक्के मतदान झाले. ग्रामपंचायत निहाय झालेली मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे. हसनापूर 82, चंद्रापूर 75, जळगाव 84, एकरुखे 86, वाळकी 92, ममदापूर 82, अस्तगाव 86, नांदूर 82, रांजणगाव खुर्द 82, रामपूरवाडी 87, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अनैतिक संबंधाच्या संशयातून एकाचा खून

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात अनैतिक संबंधाच्या संशयातून एकाचा खून झाला असून याप्रकरणी राहाता पोलिसांनी चौघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. चुलत्याचे पुतणीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून तिच्या पतीकडून राहाता न्यायालयाच्या मागील मोकळ्या जागेत दोघा जणांना बेदम मारहाण करण्यात आली. यात एका जणाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. … Read more

विवाहित महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :-राहाता तालुक्यातील लोणी बु. परिसरात सोनगाव रोड भागात राहणाऱ्या एका ३२ वर्ष वयाच्या विवाहित तरुणीस ती घरी एकटी असताना आरोपी मनोज मोहन उदावंत याने तुला भेटायचे आहे. तुझ्याशी बोलायचे आहे. तू मला खुप आवडते, असे म्हणून ओढून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करत विनयभंग केला. यावेळी पिडीत विवाहितेचा पती … Read more

नागरिक वाहतूक कोंडीच्या समस्येत; पोलीस प्रशासन मात्र निर्धास्त

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :- राहता शहरातील नागरिकांना सकाळी सकाळी वाहतूक कोंडीच्या समस्यांला सामोरे जावे लागले, शहरात हे सगळे घडत असताना पोलीस प्रशासन मात्र आपल्या ठाण्यात निवांत होते. नागरिकांच्या या समस्येबाबत त्यांचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा जनतेच्या समोर आला आहे. दरम्यान काल रविवारी सकाळी नऊच्या सुमारास शहरातील मध्यवर्ती ठिकाणी शिवाजी चौकात एक मालवाहू ट्रक … Read more

तरुणीच्या अपहार केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :- लग्नाचे आमिष दाखवून एका 19 वर्षीय तरुणीला पाचजणांनी पळवून नेल्याची घटना राहुरी शहरात घडली आहे. याप्रकरणी राहुरी, राहाता व शिर्डी येथील सहाजणांवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, अपहरण झालेल्या मुलीच्या वडिलांनी राहुरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले, काही दिवसांपूर्वी मिना घनघाव हिने मुलीला … Read more

कुदळ, रॉडने मारून दोघा शेतकऱ्यांच्या खुनाचा प्रयत्न !

अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :- राहाता तालुक्यातील लोहगाव शिवारात गट नं. ६० मध्ये तरुण शेतकरी किशोर अनिल कडू, (रा. तिसगाववाडी, ता. राहाता) हा विद्यार्थी व भाऊ गौरव अनिल यांचे जनावरांना चारा टाकण्यासाठी कोर्टात जमिनीच्या वाद चालू असून या शेतजमिनीजवळून जात असताना आरोपींनी किशोर कडू, गौरव कडू यांना तुमचा या जमिनीशी काही संबंध नाही.तुम्ही … Read more

निवडणूक रणधुमाळी ! 17 जागांसाठी 79 उमेद्वारी अर्ज दाखल

अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :- अस्तगाव ग्रामपंचायतीच्या 17 जागांसाठी 79 इच्छुकांनी आपले उमेद्वारी अर्ज दाखल केले आहेत. सरपंच पदाचे आरक्षण जाहीर न केल्याने अनेक दिग्गजांनी निवडणुकीकडे पाठ फिरविली आहे. या निवडणुकीचे चित्र 4 जानेवारी रोजी स्पष्ट होणार आहे. 4 जानेवारी हा माघारीचा अंतिम दिवस आहे. या निवडणुकीत जनसेवा मंडळ, लोकसेवा मंडळ या विखे … Read more

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 17 जण ताब्यात

अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :- गेल्या काही दिवसात जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. यातच जुगार अड्डे वाढले असून दरदिवशी जिल्ह्यात कोठेना कोठे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा पडतच असतो. यातच कोल्हार येथे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला आहे. नाशिक विभाग पोलिसमहासंचालकांच्या पथकाने ही धडक कारवाई केली. यामध्ये17 जणांना पोलिसांनी … Read more

दोन गट परस्पर भिडले; अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :- दोन गटात तुंबळ हाणामारी होऊन अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान हा प्रकार राहाता तालुक्यातील वाकडी येथे घडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, शनिवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास शेतात पाणी भरण्यासाठी गेलो असता, तुम्ही आमच्या शेतात यायचे काही कारण नाही, असे म्हणून आरोपी बाबासाहेब हरिभाऊ … Read more

व्यापाऱ्याने फसविले; शेतकऱ्याने थेट कृषी मंत्र्यांकडे केली तक्रार

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- शेतीसाठी पाईपलाईन करण्यासाठी लागणारे पाईप नामांकित कंपनीचे असल्याचे भासवून शेतकर्‍याची फसवणूक झाली आहे.दरम्यान हा प्रकार राहाता तालुक्यातील केलवड येथे घडला आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, राहाता तालुक्यातील केलवड येथील शेतकरी सोनवणे यांनी आपल्या शेतात पाईपलाईन करण्यासाठी राहात्यातील एका व्यापार्‍याकडून आयएसआय मार्कचे सुपर गरवारे या कंपनीचे पीव्हीसी … Read more

घरात घुसुन महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :-  जिल्ह्यात गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे पोलीस प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. यातच गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचाराच्या घटना घडू लागल्या आहेत. मारहाण, छेडछाड, विनयभंग अशा घननामुळे महिला अस्तित्वाचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. राहाता तालुक्यातील हसनापूर परिसरात राहणार्‍या एका 35 वर्षे वयाच्या तरुण महिलेला तिच्या घरी जाऊन घरात बळजबरीने घुसून अत्याचार … Read more