अहमदनगर ब्रेकिंग : २५ वर्षांच्या अविवाहित तरुणीवर बलात्कार करणाऱ्या १८ वर्षीय तरुणास अटक

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात बलात्काराच्या घटना थांबत नाहीयेत कोल्हार परिसरात राहणाऱया एका २५ वर्षांच्या अविवाहित तरुणीवर तिच्या रहात्या घरी तसेच प्रवरा नदीकाठी काटवन झाडीत नेवून वेळोवेळी बलात्कार केला. फेब्रुवारी २०२० पासुन अनेक वेळा आरोपी अक्षय दिनकर पवार, वय १९ रा. अंबिकानगर, कोल्हार, ता.राहाता याने पिडीत तरुणीवर लग्नाचे अमिष दाखवुन वेळोवेळी बलात्कार … Read more

जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणिसावर अज्ञात टोळक्यांकडून हल्ला

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस व शेतकरी विकास मंडळाचे कार्यकर्ते श्रीकांत मापारी यांच्यावर संगमनेर तालुक्यातील मेंढवण शिवारात प्रवरा परिसरातील काही अज्ञातांनी हल्ला केला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी कि, काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस श्रीकांत मापारी हे संगमनेरहून लोणीकडे जात असताना मेंढवण परिसरात त्यांना एकटे पाहून प्रवरा परिसरातील 15 ते 20 गुंड प्रवृत्तीच्या … Read more

दुर्गंधीयुक्त पाण्याला ‘तो’ कंटाळला अन अंगावर पेट्रोल ओतून घेत केले ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :- राहाता शहरालगत चितळी रोड निकाळे वस्ती येथे सात ते आठ कुटुंब राहतात. झालेल्या अतिवृष्टीने त्यांच्या घरात पाणी गेल्याने काही दिवस सदर कुटुंबीय नातेवाईकांच्या घरी आश्रयाला गेले. सध्या पाऊस उघडल्यावर सर्व कुटुंब पुन्हा तेथे राहायला आले. मात्र पाणी कमी झालेच नाही. सदर पाणी दुर्गंधीयुक्त काळे झाले. यामुळे रोगराई वाढू लागली. … Read more

दुचाकी व टेम्पोची जोरदार धडक; अपघातात दुचाकीस्वार ठार

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :-राहाता तालुक्यातील सारोळे जवळके रस्त्यावर रस्स्यावर सारोळे गावच्या शिवारात काल दुपारी ४.३० च्या सुमारास भरधाव वेगात आयशर टेम्पो नं.एमएच ०४ इबी ३६५८ हिच्यावरील चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत बेजबाबदारपणे हयगयीने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत वेगात गाडी चालवून समोरुन येत असलेल्या दुचाकीला धडक देवून उडविले. टेम्पोची धडक इतकी जोराची होती की,दुचाकीवरील … Read more

धक्कादायक ! मामाकडे गेलेल्या भावंडांचा शिळी बिर्याणी खाल्ल्याने मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- राहाता तालुक्यात एका धक्कादायक घटनेत दोन सख्या बहिण भावंडांचा मृत्यू झाला आहे. त्या दोघांनी मामाकडे शिळी बिर्याणी खाल्ल्याने त्यातून विषबाधा होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे.अरहान (वय 5 वर्षे ) व आयेशा (वय 4 वर्षे) अशी या चिमुरड्यांची नावे आहेत. या दुर्दैवी मृत्यूची वार्ता मामा शाविद यांना समजल्याने त्यांना मानसिक … Read more

नौकरीच्या आमिष दाखवत 57 लाखांना फसवले… या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :-  कोरोना महामारीमुळे अनेक जणांच्या हातचा रोजगार गेला आहे. तसेच यापूर्वीही अनेकजण बेरोजगार असल्याने नौकरीची शोधाशोध करत असतात. मात्र अशाच संधीचा फायदा घेत काही भामटे नौकरीच्या आमिष दाखवून अनेकांना लाखोंचा गंडा घालतात. असाच काहीसा प्रकार राहाता तालुक्यात घडला आहे. तहसीलदार असल्याची बतावणी करीत येथील रयत शिक्षण संस्थेच्या शारदा विद्या मंदिरातील … Read more

आ. राधाकृष्ण विखे यांची शेतकऱ्यांसाठी सरकारला आर्त हाक ; केली ‘ही’ मागणी

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :-चालू वर्षी पावसाने सर्वत्र कहर केला. अनेक ठिकाणी सरासरी ओलांडली. त्यामुळे हजारो हेकटरवरील पिके भुईसपाट झाली. या नुकसानीमुळे शेतकरी खूपच संकटात खचला आहे. त्यामुळे राज्य सरकारने पंचनाम्याची वाट न पाहता तातडीने मदत जाहीर करून शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे जमा करावेत, अशी मागणी माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. … Read more

सराफ व्यापाऱ्याची लूट करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी केले जेरबंद

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :-  राहता तालुक्यातील लोणी खुर्द येथील सराफ व्यावसायिकी संतोष मधुकर कुलथे यांच्या कारची काच फोडून सुमारे लाखोंचे सोने – चांदी चोरीस गेल्याची घटना ०८ ऑकटोबर रोजी घडली आहे. याप्रकरणी लोणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या सूचनेनुसार पोलीस पथकाने घडलेल्या घटनास्थळी सीसीटिव्ही फुटेज तपासले … Read more

ग्राहकांच्या सोयीसाठी ‘ही’ बँक देणार ऑनलाईन कर्ज

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता बहुतांश व्यवहार हे चलनी स्वरूपात न होता लोकांनी ऑनलाईन व्यवहारांना पसंती दिली होती. याच धर्तीवर बँकांनी देखील ऑनलाईन सुविधांवर भर दिली होती. याच अनुषंगाने आता जिल्ह्यातील लोणी येथील प्रवरा सहकारी बँकेने पुढाकार घेतला आहे. एक हजार कोटींचा टप्पा ओलांडणाऱ्या या बँकेने ग्राहकांच्या हितासाठी एक नवीन … Read more

जिल्हा प्रशासनाकडून वाळू लिलावासाठीच्या हालचाली सुरु

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- जिल्हा प्रशासनाकडून अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांतर्फे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयात 23 वाळू घाटांचे प्रस्ताव मागील महिन्यात दाखल केले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील मुळा, प्रवरा, गोदावरी नद्यांचे पाणी कमी होताच जिल्हा प्रशासनाने पात्रातील वाळू घाटांच्या लिलावासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. . राहुरी, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव येथील तहसील कार्यालयांमध्ये नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात … Read more

पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी शब्‍दबध्‍द केलेल्‍या ‘देह वेचावा कारणी’ या आत्‍मचरित्राच्‍या प्रकाशन सोहळ्याची जय्यत तयारी

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :-  लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी शब्‍दबध्‍द केलेल्‍या ‘देह वेचावा कारणी’ या आत्‍मचरित्राच्‍या प्रकाशन सोहळ्याची जय्यत तयारी करण्‍यात आली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍यासह मुख्‍यमंत्री उध्‍दव ठाकरे यांच्‍यासह सर्वच पक्षांचे मान्‍यवर नेते या व्‍हर्च्‍युअल रॅलीत सहभागी होणार आहेत. प्रकाशन सोहळ्याचा मुख्‍य कार्यक्रम सोशल डिस्‍टसिंगचा नियम पाळुन प्रवरानगर येथील डॉ.धनंजयराव … Read more

चोरटयांनी गाडीची काच फोडून पळविले 36 लाखांचे सोने

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात चोरी, लुटमारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. नवीन पोलीस अधीक्षकांनी पदभार स्वीकारला आहे. आता या वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालणे हे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. दरम्यान राहता तालुक्यातील लोणी खुर्द येथील सराफ व्यावसायिकाच्या कारची काच फोडून सुमारे 36 लाखांचे सोन्या चांदी चोरीस गेल्याची घटना घडली आहे. ही घटना … Read more

या तालुक्यात कोरोनाचा आकडा दोन हजार पार

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम आहे. दरदिवशी कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. यातच जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 45 हजारांच्या पार गेली आहे. दरम्यान नगर शहरातील कोरोनाबाधितांची आकडेवारी वाढत असताना जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये देखील कोरोना संक्रमणाचे धक्कादायक आकडे समोर येत आहे. राहाता तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 2202 वर जाऊन पोहचला आहे. … Read more

अत्याचारातील पीडित बालिकेचे पुनर्वसन

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-  अकोले तालुक्यातील सामूहिक अत्याचारात बळी बालिकेचे स्नेहालय संस्थेत यशस्वी पुनर्वसन करण्यात आले. याकामी बाल कल्याण समिती आणि अकोले पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. राहता तालुक्यातील राहणारे कुटुंब रोजंदारीसाठी अकोले येथे गेले होते. येथील टाकळी व गर्दणी गावामधील विट भट्टीवर हे सर्व काम करीत होते. आई वडील वीटभट्टीवर कामाला गेले … Read more

जनावरांना टॅगिंग नाही ? बाजार समितीत ‘नो एंट्री’

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-  सध्या जनावरांत विविध आजारांचा संसर्ग होत आहे. लाळ्या खुरकूत व सांसर्गिक गर्भपात यांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. यासाठी राहाता पंचायत समितीच्यावतीने व आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या रोगाच्या नियंत्रणासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत प्रत्येक गावात लसीकरण मोेहीम सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या एनएडीसीपी अंतर्गत हे राबविले जात आहे. … Read more

अपघातात ५ वर्षाचा मुलगा ठार,गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- मालवाहतूक टेम्पोने रिक्षाला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात ५ वर्षाचा मुलगा ठार झाला आहे.ही घटना पुणतांबा-शिर्डी रोडवर ‘कातनाल्याजवळ घडली. याबाबत गणेश रतन मोरे वय ३५, धंदा मजुरी, रा. रामपूरवाडी रोड, म्हसोबावाडी, पुणतांबा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी टेम्पो चालकाच्या विरोधात राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादित म्हटले आहे … Read more

धक्कादायक! मळणी मशीनमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- सोयाबीन मळणी यंञ्रामध्ये ओढल्या गेल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना काल दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास राहाता शिवारातील न. पा. वाडी येथे घडली.  अशोक कोंडाजी पोकळे, वय ३५ असे मत झालेल्या तरुणाचे नाव आहे. अशोक हे आपल्या चार भावांसोबत मळणी यंत्रातून सोयाबीन काढणीचे काम करत होते. अशोक यांनी हाताला बांधलेल्या कापड … Read more

पहाटेच्या सुमारास शाळा खोल्या केल्या जमीनदोस्त

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :-  अनेकदा काही बहुचर्चित अतिक्रमणे दिवस ढवळ्या पडण्यास अडचणी येत असतात. यासाठी अतिक्रमण विभागाचे अधिकारी, कर्मचारी रात्रीच्या अंधारात या कारवाई करून मोकळे होतात. मात्र अशीच एक कारवाई आता चर्चेत आली आहे. राहता शहरातील ईदगाह मैदानालगत असलेल्या बाळासाहेब विखे-पाटील उर्दू शाळेचे बांधकाम पाडण्यास संदर्भात कोणतीही पूर्वसूचना न देता अथवा शाळेच्या संचालक … Read more