धक्कादायक! ‘ह्या’ कोरोना योद्धांचे पगार रखडले; तहसीलदारांना निवेदन
अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यामध्ये काही आरोग्य कर्मचार्यांचे पगार रखडले असून गेल्या तीन महिन्यांपासून आरोग्य सेवकांचे अद्याप पगार मिळालेला नाही. यासाठी राहाता तालुक्यातील आरोग्य कर्मचार्यांनी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना नियमित पगार होण्याचे निवेदन देण्यात आले. सध्या देशभर कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कैक लाखांच्या घरात कोरोनाचे रुग्ण गेले आहेत. आज शासन … Read more