सराफी व्यावसायिक कुटुंबातील तिघांना कोरोनाचा संसर्ग

अहमदनगर Live24 टीम,19 जुलै 2020 :- लोणी बुद्रूक येथील एका प्रथितयश सराफी व्यावसायिक कुटुंबातील तिघांना कोरोणाचा संसर्ग झाला. लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या कोविड – १९ या रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. त्यांच्या संपर्कातील ३३ व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात आले असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद म्हस्के यांनी दिली. या व्यावसायिकास काल सायंकाळी त्रास जाणवू लागला … Read more

डाळिंब बागांवर ‘ह्या’ नव्या रोगाचे संकट

अहमदनगर Live24 टीम,18 जुलै 2020 :- कोरोना महामारीने शेतकऱ्यांना कोलमडून टाकले आहे. त्यानंतर सोयाबीन बियाणांमध्ये झालेली फसवणूक, शेम्बडी गोगलगायीचे संकट आदी नैसरींग संकटांनी शेतकरी आणखी कोलमडला. परंतु त्याच्या पाठीशी लागलेले शुक्लकाष्ट संपण्याचे नाव घेत नाही. आता डाळिंब बागांवर तेल्या रोगाची संक्रांत आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. राहाता तालुक्यातील चोळकेवाडी, पिंप्री निर्मळ परिसरातील डाळिंब बागांवर तेल्या … Read more

कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळा

अहमदनगर Live24 टीम,18 जुलै 2020 :- प्रवरा परिसरात वाढता कोरोनाचा प्रसार पाहताना नागरिकांनी मास्कचा वापर नियमित करणे, तसेच कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रवरा मेडिकल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र विखे यांनी पत्रकाद्वारे केले आहे. प्रवरा परिसरातील लोणी, कोल्हार, चंद्रापूर, दाढ येथे कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यानंतर, तसेच परिसरातील एका बँकेतील एक व एका खासगी क्लासचालकाला … Read more

९० वर्षीय करोनाबाधित व्यक्तीचे निधन

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- राहाता तालुक्‍यातील कोल्हार-भगवतीपूरच्या ९० यर्षीय कोरोनाब्राधित वृद्धाचा मंगळवारी (दि. १४) एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. कोल्हार-भगवतीपूर-लोणी रस्त्यावर भगवतीपूर येथील एका वस्तीवरील कोरोना बाधितांची संख्या १५ झाली आहे. यात एका ९० वर्षीय वयोवृद्धाला कोरोनाची बाधी झाली होती. मात्र या व्यक्तीच्या निधनाने परिसरात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. कोल्हार-भगवती यापूर्वीच … Read more

‘ह्या’ठिकाणी आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. ग्रामीण भागातही हा आजार फोफावत चालला आहे. राहाता तालुकाही यल अपवाद राहिलेला नाही. परंतु तालुक्यात सर्वत्र करोनाचे रुग्ण सापडत असताना मोठी बाजारपेठ असलेले सावळीविहीर गाव त्याला अपवाद ठरले होते. मात्र काल दुपारी नगर-मनमाड रोड लगत सोमैयानगरमध्ये एका 42 वर्षीय महिलेला करोनाची लागण … Read more

लॉकडाऊन काळात ‘ह्या’ तालुक्यातील तब्बल 113 लोकांनी केली आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक गोष्टी, अनेक वास्तव समाजासमोर आले. यात अनेक चांगले तर अनेक मनाचा ठाव घेणारे अनुभव होते. या लॉकडाउनच्या काळामध्ये परिस्थितीला शरण जाऊन अनेकांनी आपले जीवन संपवल्याच्या घटनाही घडल्या. गोदावरीच्या तिराकाठी भौगोलिकदृष्ट्या सक्षम असलेल्या कोपरगाव आणि राहाता तालुक्यात लॉकडाऊनच्या कालावधीत आतापर्यंत 113 व्यक्तींनी आत्महत्या केल्या असून त्यामध्ये पुरुषांची … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पत्नी नांदायला येत नसल्याने पतीने केली आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :-  राहाता तालुक्यातील को-हाळे येथील अनिल काशिनाथ खरात (वय २३) याने याची पत्नी नांदायला येत नसल्याच्या कारणावरून छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. दि. १२ जुलै रोजी दोन वाजण्यापूर्वी ही घटना घडली. पत्नी माहेरी निघून गेली असून ती नांदायला येत नसल्याच्या कारणातून त्याला नैराश्य आले होते. या कारणातून त्याने आत्महत्या केल्याचे … Read more

कोरोनामुळे साडेतीनशे वर्षांची ‘ही’ परंपरा होणार खंडीत?

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक धार्मिक सण-उत्सव अत्यंत सध्या पद्धतीने साजरे होत आहेत. अनेक धार्मिक कार्यक्रमांना पूर्णतः बंदीही घातली आहे. आता महाराष्ट्राची दक्षिण काशी समजल्या जाणार्‍या श्रीक्षेत्र पुणतांबा येथील कामिका एकादशीनिमित्त भरणार्‍या यात्रेवर करोनाचे संकट असून साडेतीनशे वर्षापासून चालू असलेली परंपरा खंडीत होण्याची शक्यता आहे. योगीराज चांगदेव महाराज यांनी पुणतांबा येथे … Read more

मागणी 750 टनाची पुरवठा अवघा 70 टन;युरियाची तीव्र टंचाई

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :- सध्या पाऊस वेळेवर आणि मुबलक झाल्याने बळीराजाची शेतीची लगबग सुरु आहे. यासाठी लागणारा रासायनिक खतांचा पुरवठा मात्र अपुरा होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. राहाता तालुक्यात युरिया खताची तिव्र टंचाई असून या खताची मागणी 750 टनाची आहे. मात्र पुरवठा अवघा 70 टनाचा झाला. त्यामुळे युरिया खरेदीसाठी कृषी दुकानांसमोर शेतकर्‍यांच्या … Read more

कोरोनाने शिर्डीतील पेरू बागांचे अस्तित्व धोक्यात

अहमदनगर Live24 टीम 13 जुलै 2020: जिल्ह्यातील राहाता तालुका हा पेरूचे आगार म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रासह इतर राज्यातही इथल्या पेरूला मोठी मागणी असते. मात्र कोरोना संकटामुळे मागणी घटल्याने तसेच योग्य भाव मिळत नसल्याने पेरू उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. तर विमा कंपन्यांच्या आडमुठे धोरणांमुळे अनेक शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिले आहेत. राहाता तालुक्यात साधारण आठ … Read more

चिंता वाढली! ‘ती’ वृद्धा कोरोना पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 : नुकतेच राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे बँक अधिकारी महिलेसह चौघांना कोरोना झाल्याने खळबळ उडाली होती. परंतु त्यांच्या संपर्कातील लोकांचे अहवाल निगेटिव्ह येऊ लागल्याने दिलासा मिळाला असतानाच गावातील मुसळे वस्ती भागात कर्करोगग्रस्त वयोवृद्ध महिला शनिवारी कोरोना बाधित आढळल्याने लोणीकरांची चिंता वाढली आहे. मुसळे वस्ती भाग आज प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित … Read more

अबब! एकाच वस्तीवरील सात जणांना कोरोना

अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढत चालली आहे. ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर रुग्ण झपाट्याने वाढताना दिसत आहे. आता जिल्ह्यातील कोल्हार जवळील भगवतीपुर येथे एकाच दिवसात (शनिवार) ७ लोक पॉझिटिव्ह निघाले. सद्यस्थितीत भगवतीपूरमध्ये एकाच कुटुंबातील 8 व्यक्ती आणि दुसर्‍या कुटुंबातील 4 व आणखी 1 मिळून एकूण 13 जण करोना … Read more

फळपीक विमा योजना शेतक-यांसाठी की विमाकंपन्‍यांच्‍या लाभासाठी?

अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 :  नवीन निकषांप्रमाणे फळपीक विमा योजनेचा लाभ होवू शकणार नाही अशी भावना शेतक-यांमध्‍ये निर्माण झाली असल्‍याने, योजना शेतक-यांसाठी की विमा कंपन्‍यांच्‍या लाभासाठी? असा प्रश्‍न माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी उपस्थित केला योजनेपासुन परावृत्‍त होत असलेल्‍या शेतक-यांना दिलासा देण्‍यासाठी हवामान आधारीत फळपीक विमा योजनेतील नव्‍या प्रमाणकांचा (ट्रीगर) तातडीने फेरविचार करुन … Read more

बँकेतील ‘ते’ पती-पत्नी कोरोनाबाधित; कर्मचाऱ्यांसह कुटुंबीय ,शेजारी क्वारंटाईन

अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 :मागील अनेक दिवसांपासून राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे कोरोनाचा संसर्ग थांबलेला होता. परंतु आता याठिकाणी तिघे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. लोणीतील भारतीय स्टेट बँकेत अधिकारी म्हणून कार्यरत असलेली महिला करोना बाधित आढळून आली. त्यांचे पती अहमदनगर येथे एका सरकारी बँकेत नोकरीला आहेत. त्यांना त्रास होऊ लागल्याने ते लोणीच्या ग्रामीण … Read more

सुजय विखे म्हणाले विधानसभेत मी त्यांचेच काम केले,पक्षाच्या आचारसंहितेचे …

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 : विधानसभा निवडणुकीत मी प्रामाणिकपणे शिवाजी कर्डिले यांचेच काम केले, असे स्पष्ट करत सर्व कार्यकर्त्यांनीही पक्षाच्या आचारसंहितेचे पालन केले पाहिजे, असे आवाहन खासदार डाॅ. सुजय विखे यांनी केले. जेऊर जिल्हा परिषद गटातील निवडक कार्यकर्त्यांची बैठक विखेंनी घेतली. आपसातील गटतट, मतभेद विसरुन पक्ष संघटनवाढीसाठी एकजुटीने काम करा. कर्डिलेंसह आपण मतदारसंघाचा … Read more

कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने ‘हा’ परिसर कंटेन्मेंट क्षेत्र घोषित !

अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 : राहाता तालुक्यातील मौजे कोल्हार बु. परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु केल्या आहेत. यात, कोल्हार बु. गावातील लक्ष्मीबाई कुंकूलोळ काॅम्प्लेक्समधील जैन स्थानकाचे काॅम्प्लेक्स व माधवराव खर्डेपाटील चौक परिसर कंटेन्मेंट क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. तसेच कोल्हार-बेलापूर रोड प्रवरा इंग्लिश मिडीयम … Read more

आमदार थोरातांच्‍या वक्‍तव्‍याची खिल्‍ली उडवून आ.विखे पाटील म्‍हणाले…

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : नेहरु, गांधींचे विचार सोडून कॉंग्रेस पक्षाच्‍या प्रदेशअध्‍यक्षांना मोतोश्रीच्‍या दारात जावे लागते हिच मोठी शोकांतिका आहे. थोरातांचे पक्षात काय स्‍थान आहे याबद्दल न बोललेच बरे, मी पक्ष सोडला म्‍हणुन त्‍यांना पद मिळाले. आता मंत्री पद टि‍कविण्‍यासाठी त्‍यांची धडपड आहे. कोण कोणाच्‍या पाया पडतो हे पाहणारे आ.थोरात मुख्‍यमंत्र्यांच्‍या बंगल्‍यात थांबुन काय … Read more

विकासाचा भगीरथ सदैवं नामदार साहेब !

अहमदनगर Live24 ,15 जून 2020 : महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हा अहमदनगर जिल्ह्याची भूमी थोर संतांची, ऐतिहासिक परंपरा लाभलेला जिल्हा. यामध्ये असंख्य थोर शिक्षण तज्ञ सहकाराच्या पंढरीमध्ये विविध व्यवस्थेचा उगम झालेला आहे. यातच पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, पद्मभूषण डॉ. मा. खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्याच विचारावर वाटचाल करणारे माजी मंत्री आमदार श्री राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील … Read more