अहमदनगर ब्रेकिंग : ‘या’ तालुक्यात आढळले २ कोरोना रुग्ण !

अहमदनगर Live24 ,12 जून 2020 : आज अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्येत ०२ ने वाढ झाली आहे. प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस येथील प्रयोगशाळेत दोघाजणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यात राहाता शहरातील 42 वर्षीय व्यक्ती आणि बोरकर वस्ती, पिंपळगाव रोड राहाता येथील 40 वर्षीय व्यक्तीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्हयातील अॅक्टिव केसेस ४२ जिल्ह्यातील एकूण … Read more

शासनाने शेतक-यांना तातडीने मदत जाहीर करण्‍याची गरज – आ.राधाकृष्‍ण विखे पाटील

अहमदनगर Live24 ,5 जून 2020 : मागील दोन दिवसांपासून जिल्‍ह्यात वादळी वा-यासह पावसाने झालेल्‍या नूकसानींचे तातडीने पंचनामे करुन शासनाने तात्‍काळ मदत जाहीर करावी अशी मागणी माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी राज्‍याच्‍या मुख्‍य सचिवांकडे केली आहे. ग्रामीण भागात शेती पिकांसह, फळबागा, घरांची पडझड आणि दगावलेल्‍या जनावरांचे गांभीर्य लक्षात घेवून, महसुल आणि कृषि विभागाने वस्‍तुनिष्‍ठ पंचनामे करुन … Read more

सत्‍तेत सहभागी असलेल्‍या कॉंग्रेसची अवस्‍था डबल ढोलकी सारखीच – विखे पाटील

अहमदनगर Live24 ,27 मे 2020 :-  सत्‍तेत सहभागी असलेल्‍या कॉंग्रेसची आवस्‍था ‘डबल ढोलकी सारखीच’ झाली आहे. निर्णयाचे आधिकार नसतील तर सत्‍तेत राहाता कशाला? बाहेर पडण्‍याची हिम्‍मत दाखवा. राज्‍यातील निर्माण झालेल्‍या आवस्‍थेला शिवसेना, राष्‍ट्रवादी कॉंग्रेस बरोबरच राज्‍यातील कॉंग्रेस नेतेही तेवढेच जबाबदार असल्‍याचा आरोप माजी मंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केला. कॉंग्रेस नेते खा.राहुल गांधी यांनी केलेल्‍या … Read more

हॉटेल व्यावसायिकावर शेजाऱ्याचा कुऱ्हाडीने हल्ला !

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :-  हॉटेल व्यावसायिकावर कुऱ्हाडीने वार करून त्यास गंभीर जखमी केल्याची घटना राहाता शहरानजिक गोदावरी कॅनॉलच्या कडेला हॉटेल लोकसेवाजवळ पिंपळस हद्दीत शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. या घटनेत हॉटेल व्यावसायिक नदीम रौफ सय्यद (वय २४) हा तरूण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शिर्डी येथील साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. … Read more

आरोग्‍याचा ‘प्रवरा पॅटर्न’ कोरोनाच्‍या लढ्यात लक्षवेधी !

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :- राज्‍यात कोरोनाचा प्रभाव वाढत असताना शिर्डी मतदार संघात कोरोना नियंत्रित ठेवण्‍यासाठी केलेल्‍या ए‍कत्रित प्रयत्‍नांमुळे कोरोना संकटाच्‍या लढ्यातील आरोग्‍याचा ‘प्रवरा पॅटर्न’ आता राज्‍यात लक्ष वेधत आहे. राज्‍यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून वेळोवेळी प्रशासनाच्‍या मदतीने शिर्डी विधानसभा मतदार संघाचे आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी जागतीक पातळीवर कोरोना संदर्भातील करण्‍यात येणा-या उपाय योजना … Read more

15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला रात्रीच्या वेळी नेले पळवून

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :- राहाता तालुक्यातील रुई परिसरात वास्तव्य असणाऱ्या एका कुटुंबातील 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला रात्रीच्या वेळी अज्ञात इसमाने  कारणासाठी काहीतरी अमिष दाखवून फूस लावून पळवून नेले. मुलाच्या वडीलांनी शिडी पोलीसात तक्रार दिल्यावरून अज्ञात आरोपी विरुध्द  गुन्हा दाखल करण्यात आला . या घटनेमुले पालक वर्गात खळबळ उडाली आहे . अहमदनगर Live24 वर तुमच्या … Read more

सरकार जनतेत नाही तर फक्‍त व्‍हीडीओ कॉन्‍फरंसिंगवर दिसते !

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- कोरोना संकटातून महाराष्‍ट्राला वाचविण्‍यात राज्‍य सरकार संपुर्णत: अपयशी ठरले असुन, सरकारच्‍या नाकर्तेपणामुळेच राज्‍यात रुग्‍णांची संख्‍या वाढत आहे. सरकारचे आपत्‍ती व्‍यवस्‍थापन फक्‍त आधिका-यांच्‍या भरवश्‍यावर सुरु असुन, मंत्री फक्‍त मुंबईत बसले आहेत. आघाडी सरकार जनतेत नाही तर फक्‍त व्‍हीडीओ कॉन्‍फरंसिंगवर दिसते अशी टिका माजी मंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केली. लोणी … Read more

वाधवान बंधुचा ‘बागबान’ कोण? हे अखेरपर्यंत जनतेला समजलेच नाही – आ.विखे पाटील

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :- गृह वि‍भागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्‍ता क्लिनचिट मिळवुन सेवेत पुन्‍हा रुजू झाल्‍यानंतरही वाधवान बंधुचा ‘बागबान’ कोण? हे अखेरपर्यंत राज्‍यातील जनतेला समजलेच नाही अशी खोचक प्रतिक्रीया माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केली. राज्‍यात लॉकडाऊनचा कालावधी जाहीर असतानाही वाधवान बंधुना लोणावळा ते महा‍बळेश्‍वर असा पास गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ … Read more

दुध उत्‍पादक शेतक-यांच्‍या प्रश्‍नांबाबत आ.विखे पाटील यांचेे मुख्‍यमंत्र्यांना पत्र

अहमदनगर Live24 ,18 मे 2020 :- सहकारी आणि खासगी असा भेदभाव न करता दूध उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट प्रति लिटर ५ रुपये अनुदान देवून दिलासा द्यावा अशी मागणी माजी मंत्री आ राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री आणि दुग्धविकास मंत्र्यांकडे केली आहे. आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगर जिल्ह्य़ातील दुध संकलन केंद्रचालक आणि दूधसंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेवून त्यांच्या … Read more

तरुणीची पडद्याच्या दोरीने गळफास घेवून आत्महत्या !

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :- राहाता परिसरातील बोठेवस्ती भागात राहणारी तरुणी प्रिती रघुनाथ बोठे , हिने रहात्या घरात भिंतीला असलेल्या पडद्याच्या दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. याप्रकरणी प्रिती बोठे या तरुणीचे चुलत भाऊ अरुण भगवान बोठे ( कृषी सेवा केंद्र ) बोठे वस्ती राहाता यांनी राहाता पोलिसात खबर दिल्यावरून पोलिसांनी अमन , २५ नोंदविला … Read more

मालेगावमधील कोरोना रुग्‍ण शिर्डी येथील रुग्‍णालयात येणार ? जाणून घ्या सत्य…

अहमदनगर Live24 ,13 मे 2020 :- मालेगाव व शेजारील काही तालुक्‍यांमध्‍ये कोरोना रुग्‍णांची संख्‍या दिवसागणीक वाढत आहे. त्‍यामुळे तेथील रुग्ण अन्‍य ठिकाणच्‍या रुग्‍णालयात दाखल करण्‍याची शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमिवर मालेगाव येथील रुग्‍ण शिर्डी येथील रुग्‍णालयात आणि विलगीकरण कक्षात दाखल करण्‍यात येणार असल्‍याची अफवा पसरल्‍यामुळे शिर्डी शहरासह परिसरामधील गावांमध्‍ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान मालेगाव … Read more

कोणीही उपाशी राहू नये, यासाठी मदत केली पाहिजे – आमदार राधाकृष्ण विखे

अहमदनगर Live24 ,11 मे 2020 :- सर्वसामान्य, गोर-गरीबांना लॉकडाऊनमुळे हाताला काम नसल्याने करोनाच्या महामारीत उपासमारीची वेळ आली आहे. गावातील पुढाऱ्यांनी गटातटाचे राजकीय जोडे बाजूला ठेवून या महामारीत एकमेकांना माणुसकीच्या धर्माने कोणीही उपाशी राहू नये, यासाठी मदत केली पाहिजे, असे आवाहन माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे यांनी केले. तालुक्यातील तीन ठिकाणी मोफत अन्नछत्राचे आमदार राधाकृष्ण विखे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाच्या टेस्टसाठी पुण्याला जायची गरज नाही !

अहमदनगर Live24 ,8 मे 2020 :-  प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाच्या कोरोना टेस्ट लॅबला राज्य सरकारची मान्यता मिळाली असून आता कोरोनाच्या टेस्टसाठी पुण्याला जायची गरज पडणार नाही सदर लॅबमुळे नागरिकांच्या वेळ आणि पैशाची बचत होणार असून ही राज्य शासनाची मान्याता असलेली ही जिह्यातील पहिलीचं टेस्ट लॅब असल्याची माहिती विद्यापीठाचे उपकुलपती डाॅ राजेंद्र विखे पाटील यांनी आज … Read more

गर्भपात कर म्हणत विवाहितेचा छळ

अहमदनगर Live24 ,6 मे 2020 :- राहाता तालुक्यातील कोल्हार भगवतीपूर परिसरात सासरी नांदत असलेली विवाहित तरुणी मुस्कान रेहान शेख , वय २० हिचा सासरी नांदत असताना सासरच्या लोकांनी माहेरुन क्रूझर गाडी घेण्यासाठी १ लाख रुपये घेवून ये तसेच गर्भपात केला तरच तुला घरात घेऊ , अशी धमकी देवून तिचा नवरा आरोपी रेहान शेख याचे बाहेरख्याली … Read more

‘त्यांच्या’ निष्काळजीपणामुळे शेतकरी अडचणीत : आमदार विखे

अहमदनगर Live24 ,4 मे 2020 :- कृषी व पणन विभागाच्या निष्काळजीपणामुळे शेतकरी अडचणीत आले. सरकारची पणन व्यवस्था शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली नाही. राहाता बाजार समितीने मात्र लॉकडाऊनच्या काळातही शेतीमाल खरेदी करण्यासाठी केलेली व्यवस्था शेतकऱ्यांना दिलासा देणारी ठरली असे आमदार राधाकृष्ण विखे यांनी सांगितले. राहाता बाजार समितीने शासनाच्या नियमांचे पालन करुन शेतमाल खरेदी केला. त्याचा लाभ … Read more

विखे पाटील म्हणतात शेतकऱ्यांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका !

अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :-  शेतीसाठी पाण्याची उपलब्‍धता आहे परंतू सातत्याने खंडीत होत असलेल्या वीज पुरठयामुळे शेतकऱ्यांच्‍या शेतीला पाणी मिळत नाही. वीज वितरण कंपनीच्या नियोजन शून्‍य व निष्‍काळजी कारभारामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. सध्याच्या वातावरणामुळे शेतकऱ्यांमध्‍ये संयम व शांतता असली तरी, ग्रामीण भागातील वीजेच्या गंभीर होत चाललेल्या प्रश्नाची वेळीच दक्षता घेतली नाही तर, शेतकऱ्यांच्‍या … Read more

विरोधीपक्षनेते फडणवीसांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्टविरोधात अहमदनगर जिल्ह्यात तक्रार दाखल

अहमदनगर Live24 , 30 एप्रिल 2020 :-  विधान सभेतील विरोधी पक्षनेते ना.देवेंद्र फडणवीस यांच्या जीवीतास धोकादायक टिपण्णी सोशल मिडीया प्लॅटफॉर्म फेसबुकवर टाकल्याच्या विरोधात लोणी पोलीसांकडे तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक संजय सोपानराव आहेर यांनी दिलीप बोचे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. दिलीप बोचे यांनी … Read more

विहिरीत पडून शेतकऱ्याचा मृत्यू

राहाता तालुक्यातील वाकडी येथील गणेशनगर रोड जाधव वस्ती येथील आदिनाथ भास्कर जाधव (वय ३८) या शेतकऱ्याचा विहिरीत तोल जाऊन मुत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेमुळे वाकडी परिसरात शोककळा पसरली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, वाकडी – गणेशनगर रोडवर असलेल्या जाधव वस्ती भागात राहणारा अल्पभूधारक शेतमजूर आदिनाथ भास्कर जाधव हा शुक्रवारी (दि. २४) दुपारनंतर … Read more