पैशावरुन शेतकऱ्यास मारहाण करत खुनाची धमकी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राहाता तालुक्यातील निर्मळ पिंप्री परिसरात दुपारी ३.३० च्या सुमारास याच भागात राहणारे शेतकरी सुनील चांगदेव निर्मळ , वय ४९ यांना आरोपीशी असलेल्या व्यावसायातील पैशाच्या कारणावरुन आरोपी अंजाबापू नामदेव गोल्हार , रा . गोल्हारवाडी , ता . राहाता व एक अनोळखी इसम या दोघांनी शिवीगाळ करुन दमदाटी केली. लाथाबुक्क्याने व लाकडी … Read more

पत्नीस नेण्यास विरोध केल्याने सासूच्या डोक्यात कुऱ्हाड

अहमदनगर लाईव्ह 24 टीम  :- राहाता तालुक्यातील पुणतांबा परिसरातील बजरंगवाडी येथे राहणारे महिला संगिता रंजन माळी या आईच्या घरी सौ . अनिता दिगंबर निकम , वय २५ , रा . पिंपळवाडी तुरकणे वीटभट्टी , राहाता ही तरुणी मुलांसह राहण्यासाठी आली असता तेथे काल ८. ३० च्या सुमारास अनिता यांचा पती दिगंबर हरिश्चंद्र निकम, रा. पिंपळवाडी … Read more

पोलिसांनी रिक्षा चोरणाऱ्याला पकडले आणि सोडूनही देण्यात आले !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- दोन दिवसांपूर्वी राहाता पोलीस ठाण्याच्या आवारातून चोरीस गेलेली प्रवाशी रिक्षा राहुरीत सापडली; मात्र रिक्षा ताब्यात घेत चोरासही पकडले. मात्र काहीवेळानंतर चोरासही सोडून देण्यात आले. विशेष म्हणजे तक्रार नसतानाही पोलिसांनी तपास लावल्याने नागरिकांत चर्चेला उधाण आले आहे. रविवारी भर दुपारी राहाता पोलीस ठाण्याच्या आवारात लावलेली एका पोलिसाची एक रिक्षाच अचानक गायब … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भाच्याची गाडी घसरली मामा ठार !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राहाता तालुक्यातील नगर – मनमाड रस्त्यावर देवकर फाटा येथे रामेश्वर दत्तात्रय शेंडगे , रा . सुभाषवाडी , ऐनतपूर , ता श्रीरामपूर याच्या दुचाकीवर बसून मामा अण्णासाहेब मार्तड बडितके , वय ५१ रा . कडीत बु , ता . श्रीरामपूर हे कामानिमित्त भाच्यासोबत जात असताना भाचा रामेश्वर याची दुचाकी नगर – … Read more

अहमदनगर जिल्ह्यात महाविकास आघाडीपुढे भाजपची वाताहात !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- : राज्यात शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर नगर जिल्ह्यात पहिल्यांदाच १४ पंचायत समिती सभापती, उपसभापती पदाच्या निवडी जाहीर झाल्या. काही ठिकाणी महाविकास आघाडीचा फॉम्र्युला राबविण्यात आला. जिल्ह्यातील १४ पंचायत समित्यांपैकी सर्वाधिक म्हणजे ५ समित्यांवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला. ३ ठिकाणी भाजपाचे कमळ फुलले. श्रीरामपूरमध्ये मात्र आ.राधाकृष्ण विखे … Read more

महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडून २० लाख लांबवले !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे एटीएम चोरट्यांनी फोडले. त्यातील १९ लाख ९३ हजार २०० रुपयांची रोकड लांबवण्यात आली. हे पण वाचा :- फोटो वायरल करण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली. बाभळेश्वर येथे लोणी-संगमनेर रस्त्यालगत घोगरे पेट्रोलपंपासमोर बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा आणि एटीएम आहे. … Read more

सातबारा कोरा करणार असे आश्‍वासन देणा-यांनीच शेतक-यांना चिंताग्रस्‍त बनविले – माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- शेतक-यांचा सातबारा कोरा करणार असे आश्‍वासन देणा-यांनीच कर्जमाफी योजनेत जाचक नियम आणि अटी टाकुन शेतक-यांना चिंताग्रस्‍त बनविले आहे. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्‍या शेतक-यांना २५ हजार रुपये देण्‍याची घोषणाही मुख्‍यमंत्री विसरुन गेले आहेत. मंत्र्यांचे खातेवाटप, बंगले वाटप आणि आता पालकमंत्री पदावरुन सुरु झालेले वाद संपल्‍यानंतरच यांना शेतक-यांची आठवण होईल, वेळ पडली … Read more

पद्मभुषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील स्‍मृतीदिना निमित्‍त अभिवादन कार्यक्रम

अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ राहता: शेती, सहकार, शिक्षण, पाणी या क्षेत्रातील अभ्‍यासक पद्मभुषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांचा तृतीय स्‍मृतीदिना निमित्‍त प्रवरा परिवाराच्‍या वतीने सोमवार दि. ३० डिसेंबर २०१९ राजी सकाळी ९ वा. प्रवरानगर येथील स्‍मृतीस्‍थळावर अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला आहे. प्रवरा परिवाराच्‍यावतीने आयोजित करण्‍यात आलेल्‍या या अभिवादन कार्यक्रमाच्‍या निमित्‍ताने स्‍वरसुमनांजली संपन्‍न होणार आहे. या … Read more

लोणीत धम्म उपासिका शिबिराचा सांगता समारंभ संपन्न

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / लोणी :- समाजामध्ये भगवान गौतम बौद्धांचे आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची बीजे रुजवून स्वतंत्रता, समता व बंधुता या त्रिसुत्रीचे आचारण केल्यास मनुष्य जिवणातील प्रगती साध्य करेल असा विश्वास बौद्धाचार्य संदीप त्रिभुवन यांनी केले. लोणी बुद्रुक येथील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना.सौ.शालिनीताई विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नप्रयत्नातून नव्याने उभारण्यात आलेल्या भारतरत्न … Read more

राहाता तालुक्याने थकविले जिल्हा बँकेचे १२९ कोटी !

राहाता :- जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कामधेनू समजली जाणाऱ्या जिल्हा बँकेचे राहाता तालुक्यात जवळपास १२९ कोटी शेती कर्ज थकले आहे. बँकेचा वसूल अवघा सहा टक्क्यांवर आला असून, गेल्या तीन-चार वर्षातील कोरडा दुष्काळ, चालू वर्षीच्या ओल्या दुष्काळाने बळीराजाचे कंबरडे मोडले आहे. महाआघाडीच्या सरकारकडून वंचित व गरजू शेतकऱ्यांना घोषणेप्रमाणे कर्जमाफी होईल, अशी अपेक्षा बळीराजाकडून व्यक्त होत आहे. राहाता तालुक्यात … Read more

शाही विवाह सोहळ्यातून 17 तोळे सोने लंपास

शिर्डी – राहाता शहरात एका शाही विवाह सोहळ्यातून चोरट्याने 17 तोळे सोने आणि दहा हजार रुपये रोख असा एकूण सात लाखांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना  सीसीटीव्हीत कैद झाला आहे. श्रीरामपूर येथील उद्योजक मूळे यांच्या कुटुंबातील विवाह सोहळा, राहाता येथील कुंदन लॉन्स या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. या विवाह सोहळ्यासाठी औरंगाबाद येथील डॉ. मंजुषा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : गोळीबारात एका युवकाचा मृत्यू !

राहता :- तालुक्यातील लोणी गावात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात एका युवकाचा मृत्यू झाला आहे. फरदीन अब्बु कुरेशी (वय १८) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोळीबार करणारे आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. फरदीन हा श्रीरामपूर शहराचा रहिवासी होता. रविवारी … Read more

खासदार सुजय विखे पाटील नव्या सरकार बाबत म्हणतात ….

अहमदनगर :- आज सकाळी झालेल्या राज्याच्या राजकारणातील मोठ्या भूकंपाचा झटका मलाही बसला अशी प्रतिक्रिया खा.सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेलं सरकार स्थिर सरकार असेल, असा विश्वास खासदार सुजय विखे पाटील यांनी लोणी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली आणि भाजपाचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष अमित शहा … Read more

तरुणीला लग्नासाठी बोलावून बेडरुममध्ये बलात्कार

लोणी  – लग्न करतो असे म्हणून लोणी ता . राहाता येथे घरी बोलावून बेडरुममध्ये नेवून ३४ वर्षाच्या तरुण महिलेवर बलात्कार करण्याचा खळबळजनक प्रकार २२ जुलै २०१९ रोजी ११ च्या सुमारास घडला . पिडीत महिला सोलापूर परिसरातील आहे. या प्रकरणी काल पिडीत महिलेने लोणी पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन आरोपी कैलास ज्ञानेश्वर विखे , रा . लोणी , … Read more

पिसाळलेला व्यक्ती आल्याची खोटी माहीती शोशल मिडीयावर टाकणार्यांवर कारवाई करा

लोणी : सोशल मिडीयावर लोणी बुद्रुक परिसरात पिसाळलेला माणुस दिसला असुन त्याने काही नागरीकांना चावा घेवून जखमी केले असल्याचा खोटा मजकुर प्रसारित केलेल्या वृत्ताची ग्रामपंचायत प्रशासनाने गंभीर दखल घेतली असुन  खोटा मजकुर प्रसारित केरणार्यांवर  कारवाई करणार असल्याचे ग्रामपंचायतीने प्रसिद्धी पत्रक काढुन स्पष्ट केले आहे. मागील काही दिवसांपूर्वी नगर शहर आणि परिसरात पिसाळलेल्या माणसाने मोठी दहशत … Read more

धाडसी चोरी एक लाख रुपयांचा मुद्देमाल लांबविला !

राहाता :- तालुक्यातील ममदापूर येथे काल पहाटेच्या सुमारास अलीबाबा दग्र्यालगत असलेल्या इस्माईल शहा यांच्या घरी जबरी चोरी झाली. यात ५० हजार रुपये रोख रक्कम व दागिने, असा मिळून एक लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. ममदापूर गावातील अलीबाबा दग्र्याशेजारी रहात असलेल्या काही घरांची काल रात्री कोणीतरी बाहेरून कडी लावली होती. हा प्रकार लक्षात आल्यावर रहिवाशांनी … Read more

चिखलामध्ये अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला

लोणी – राहाता तालुक्यातील कोल्हार परिसरात चिखलामध्ये भरलेल्या स्थितीत एका अनोळखी तरुणाचा मृतदेह  आढळून आला. या तरुणाचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षाचे असून या प्रकरणी बापूसाहेब यांच्या खबरीवरुन लोणी पोलिसांनी  घटनास्थळी भेट दिली. स.फौ घोडे हे पुढील तपास करीत आहेत. हा तरुण कोण? त्याचा मृत्यू कसा झाला? चिखलात मृतदेह कसा? काही घातपात झाला का … Read more

दोन अल्पवयीन दुचाकी चोरांना पकडले

राहाता : तालुक्यातील शिंगवे येथे मोटारसायकल चोरी करताना राहात्याच्या दोन अल्पवयीन मुलांना नागरीकांनी पकडले. एक जण गाडी घेऊन पसार झाला. याप्रकरणी राहाता पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंगवे येथील शेतकरी संभांजी रंगनाथ नरोडे हे रूई रोडवरील आपल्या शेताजवळील रस्त्यावर मोटारसायकल लावून शेतात गवत कापत होते. यावेळी तिघे अल्पवयीन मुले त्याठिकाणी एका मोटारसायकलवर आले.  मोटारसायकलला … Read more