चिंताजनक : जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे रुग्णही वाढले !
अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- कोरोना संकटात आता आणखी एक भर वाढली आहे जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे रुग्णही वाढले आहेत श्रीरामपूर तालुक्यात म्युकरमायकोसिस या आजाराने प्रवेश केला असून तालुक्यात 5 तर राहाता तालुक्यात 4 रुग्ण आढळून आले आहेत. करोनाच्या पहिल्या लाटेनंतर दुसर्या लाटेने हाहाकार करुन सोडला होता. त्यात आता म्युकरमायकोसिस हा आजार नव्याने आला असून … Read more