राहुल गांधींनीचं आम्हाला पक्षाबाहेर ढकलल; राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितली खरी कहाणी ! 2019 ला विखे यांच्यासोबत काय घडलं ? वाचा…

Radhakrishan Vikhe Patil News

Radhakrishan Vikhe Patil News : सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र राजकीय सनई चौघडे वाजत आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठमोठ्या घोषणा दिल्या जात आहेत. दोन्ही गटांच्या उमेदवारांकडून निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू आहे. महाविकास आघाडी आणि महायुती मधील पहिल्या फळीचे नेते आपापल्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेत आहेत. यामुळे सध्या राज्याचे राजकीय … Read more

महाविकास आघाडी सरकारला आपल्या आधीच्या चुका महागात पडणार ! विधानसभा निवडणुकीत जनता कोणाला कौल देणार ?

Maharashtra News

Maharashtra News : महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्रात समाधानकारक परिणाम अनुभवायला मिळाले आहेत. यामुळे महाविकास आघाडी सध्या कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट असणारे सर्वच पक्ष भाजप आणि महायुती सरकारवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. काँग्रेस, शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस … Read more

राहुल गांधी यांनी ‘या’ शेअर्समध्ये केलीय मोठी गुंतवणूक; अदानी अन अंबानीच्या कंपनीत गुंतवणूक केली आहे का ? पहा रागांचा संपूर्ण पोर्टफोलिओ

Rahul Gandhi Portfolio

Rahul Gandhi Portfolio : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम पाहायला मिळत आहे. राजकीय पक्षांनी आपल्या अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. काही जागांवरील अधिकृत उमेदवारांची नावे अद्याप जाहीर होणे बाकी आहे. पण, लवकरच राजकीय पक्ष आपल्या सर्वच अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर करणार आहेत. तसेच ज्या लोकसभा मतदार संघात अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर झाले आहेत … Read more

Rahul Gandhi : जमीन हडपणाऱ्या चीनवर मोदींनी बोलावे ! संपूर्ण लडाखला माहीत आहे…

Rahul Gandhi

Rahul Gandhi : चीनने लडाखमधील आपली जमीन बळकावली आणि आता नव्या नकाशाद्वारे अरुणाचल प्रदेश, अक्साई चीनवर दावा केला असून, हे गंभीर असल्याचे काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले. या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारची भूमिका मांडावी, अशी मागणीही त्यांनी केली. भाजपने मात्र राहुल यांचे दावे बिनबुडाचे असल्याचे प्रत्युत्तर दिले आहे. लडाखमधील एक इंच जमीनदेखील चीनच्या … Read more

Rahul Gandhi : खासदारकी गेल्यानंतर राहुल गांधी यांना जगभरातून मिळतोय पाठींबा, जर्मनी अमेरिका उतरली मैदानात..

Rahul Gandhi : काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. यामुळे मोठा गोंधळ बघायला मिळाला. काँग्रेस आता यामुळे आक्रमक झाली आहे. मोदी या आडनावार केलेल्या वक्तव्यामुळे यांच्याबाबत हा निर्णय घेण्यात आला. यामुळे आता वाद निर्माण झाला आहे. असे असताना आता अमेरिका, जर्मनी हे देश या निकालावर लक्ष ठेवून आहेत. आता … Read more

Rahul Gandhi : ज्या सभेतील वक्तव्यामुळे खासदारकी गेली, तेथेच शड्डू ठोकणार, राहुल गांधी यांनी आखली रणनीती..

Rahul Gandhi : सध्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. असे असताना आता काँग्रेसच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरुन केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांना सुरत कोर्टाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली. त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. संपूर्ण काँग्रेससाठी हा … Read more

Rahul Gandhi : राहुल गांधींना शासकीय निवास्थान सोडण्याचे आदेश, राहुल गांधी यांना अजून एक मोठा धक्का

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला. त्यानंतर आता लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना शासकीय निवास्थान सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे खासदारकी गेल्यानंतर आता शासकीय निवास्थान सोडण्याची वेळही त्यांच्यावर आली आहे. यामुळे सध्या चर्चा सुरू झाली आहे. राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरून केलेल्या वक्तव्यावरून सुरत न्यायालयाने त्यांना मानहानीच्या … Read more

Uddhav Thackeray : स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचे दैवत! उद्धव ठाकरे यांचा राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा…

Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मालेगावमध्ये सभा झाली. सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्र सरकारवर आपल्या भाषणामधून जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांना देखील खडसावले आहे. यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचे दैवत आहे. त्यांचा अपमान सहन करणार नाही. आपण देशातील लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र … Read more

Rahul Gandhi : राहुल गांधींच्या जागी वायनाडमधून ‘ही’ व्यक्ती लढवणार निवडणूक? काँग्रेस मोठा निर्णय घेण्याचा तयारीत..

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. यामुळे काँग्रेस आक्रमक झाली आहे. यामुळे देशात वातावरण तापले आहे. आता राहुल गांधी यांच्या वायनाड या लोकसभा मतदार संघातून कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सध्या सध्या कायदेशीर लढाई काँग्रेसची कायदेशीर … Read more

Raju Shetti : …तेव्हा तुमची काय हालत होईल? राजू शेट्टींचा भाजपला खुला इशारा

Raju Shetti : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी भाजपला इशारा दिला आहे. यामुळे याची सध्या चर्चा सुरू झाली आहे. ते म्हणाले, केवळ तुम्ही सत्तेत आहात, म्हणून तपास यंत्रणांचा गैरवापर करत असाल, पण आज जे गैरवापर करतात त्यांनाही पुढील काळात विरोधी पक्षात जावं लागणार, त्यावेळी तुमची काय अवस्था होईल याचाही विचार करा, … Read more

Sanjay Raut : मोठी बातमी! राहुल गांधी यांच्यापाठोपाठ संजय राऊत यांचीही खासदारकी जाणार?

Sanjay Raut : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. यामुळे देशात काँग्रेस आक्रमक झाली आहे. असे असताना आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची देखील खासदारकी जाणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. संजय राऊत यांच्याविरोधातील हक्कभंगाच्या कारवाईला वेग आला आहे. राऊत यांच्याविरोधातील हक्कभंगाचा प्रस्ताव विधानपरिषदेत मांडण्यात आला. विधिमंडळाचा अपमान … Read more

Rahul Gandhi : राजकारणातील सर्वात मोठी बातमी! काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द

Rahul Gandhi : राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सुरत हायकोर्टाने एका अब्रूनुकसानीच्या प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांच्यावर ही कारवाई केली. यामुळे आता अनेक घडामोडींना वेग येणार आहे. गुजरातमध्ये … Read more

बिग ब्रेकिंग : राहुल गांधींचे संसद सदस्यत्व रद्द ! सहा वर्षांसाठी निवडणूक लढविण्यासही अपात्र

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोठा धक्का बसला आहे. लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द केले आहे. खरं तर, सुरत कोर्टाने गुरुवारी राहुल गांधींना मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवलं आणि त्यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावली. राहुल गांधी केरळमधील वायनाडमधून खासदार होते. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार, खासदार आणि आमदारांना कोणत्याही परिस्थितीत 2 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाली असेल, … Read more

Rahul Gandhi : ‘डरो मत’ चा सोशल मीडियावर धुमाकूळ! राहुल गांधींना शिक्षा होताच अनेकांनी बदलल प्रोफाईल फोटो

Rahul Gandhi : काल काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली. मानहानीच्या खटल्यात सुरत सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. राहुल गांधी यांनी चोरों का सरनेम मोदी क्यो होता है. असे वक्तव्य केले होते. यामुळे हे आता त्यांच्या अंगलट आले आहे. असे असताना आता काँग्रेस आक्रमक झाली आहे. न्यायालयाचा … Read more

Rahul Gandhi : ब्रेकिंग! राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा, सुरत न्यायालयाचा मोठा निर्णय…

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. मानहानीच्या खटल्यात सुरत सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. राहुल गांधी यांनी चोरों का सरनेम मोदी क्यो होता है. असे वक्तव्य केले होते. यामुळे हे आता त्यांच्या अंगलट आले आहे. या खटल्याच्या सुनावणीवेळी राहुल गांधी स्वत: कोर्टात उपस्थित … Read more

Rahul Gandhi : आता बेरोजगारांना दरमहा 3000 रुपये भत्ता मिळणार! निवडणूकीच्या आधी सर्वात मोठी घोषणा..

Rahul Gandhi : सध्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता यामध्ये कर्नाटकची विधानसभा निवडणूक होणार आहे. कर्नाटकच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून त्यासाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी केली आहे. असे असताना कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्षाला मोठ्या आशा असून त्यासाठी पक्षाच्या नेत्यांनी जोरदार तयारी सुरू … Read more

Rahul Gandhi : ब्रेकिंग! राहुल गांधी यांच्या घरी पोलीस, दिल्लीत मोठ्या घडामोडींना वेग…

Rahul Gandhi : राहुल गांधी यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. भारत जोडो यात्रेत श्रीनगर येथे केलेल्या वादग्रस्त विधानावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. एका पीडितेच्या लैंगिक शोषणाप्रकरणी राहुल गांधी यांनी विधान केले होते. यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणी राहुल गांधी यांना दिल्ली पोलिसांनी नोटीस जारी केली होती.असे … Read more

Rahul Gandhi : मोठी बातमी! भाजप आक्रमक, राहुल गांधींची खासदारकी रद्द होणार?

Rahul Gandhi : केंब्रिज विद्यापीठात केलेल्या वक्तव्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माफी न मागितल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यामुळे आता काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठात केलेल्या वक्तव्यावरून भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. राहुल गांधी यांनी माफी न मागितल्यास त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द … Read more