Panjabrao Dakh : मोठी बातमी! ‘या’ तारखेपासून पावसाचा जोर कमी होणार, पंजाबराव डख यांचा अंदाज
Panjabrao Dakh : राज्यात परतीचा पाऊस (Monsoon) चांगलाच बरसत आहे. काल राजधानी मुंबई तसेच ठाणे परिसरात पाऊस (Monsoon News) बघायला मिळाला. याशिवाय पालघर जळगाव नंदुरबार धुळे पुणे नाशिक या जिल्ह्यातही पावसाची (Rain) हजेरी काल पाहायला मिळाली. औरंगाबाद जिल्ह्यात काल पावसाची दमदार हजेरी लागली होती. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला होता. यामुळे तेथील शेती … Read more