ठाकरेंसाठी अयोध्या दूरच, आता या ठाकरेंचा दौराही लांबणीवर
Maharashtra news : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाच जूनला अयोध्येत जाण्याची घोषणा केली होती. मात्र, आजारपणामुळे त्यांना तो रद्द करावा लागला. त्यापूर्वीच पर्यावरण मंत्री आदित्या ठाकरे यांनी १० जूनला अयोध्या दौरा जाहीर केला होता. मात्र, त्याच दिवशी राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान असल्याने त्यांनाही तो पुढे ढकलावा लागत आहे.राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. … Read more