IAS बनला पण शेतीचा मोह काही सुटेना!! आजही आपल्या वडिलांना शेतीत मदत करतो; वाचा या अवलियाविषयी
अहमदनगर Live24 टीम, 03 मे 2022 Farmer succes story :-मित्रांनो असे सांगितलं जातं की, कठोर परिश्रम केल्यामुळे प्रत्येक कामात यश हे ठरलेलंच असते. अथक परिश्रम हिच यशाची गुरुकुल्ली आहे, ही म्हण आपण नेहमी ऐकत असतो आणि तसं करण्याचा प्रयत्न देखील करतो. आज आपण राजस्थान मधील अशाच एका व्यक्तीबद्दल जाणुन घेणार आहोत, ज्याने आपल्या संघर्षातून नेत्रदीपक यश … Read more