Ration Card : रेशन कार्डधारकांनो 30 जूनपर्यंत करा ‘हे’ काम नाहीतर यादीतून कापले जाणार तुमचे नाव
Ration Card : जर तुम्ही रेशन कार्डधारक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच महत्वाची ठरू शकते आम्ही तुम्हाला सांगतो सरकारने रेशन कार्डधारकांसाठी नवीन अपडेट जारी केले आहे. या नवीन अपडेटनुसार ज्या रेशन कार्डधारकांनी आधार सीडिंग केलेले नाही त्यांनी लवकरात लवकर हे काम करून घ्यावे नाहीतर त्यांची नावे रेशन कार्ड लिस्टमधून कापली जाणार असल्याची माहिती अपडेटमध्ये … Read more