Ration Card Alert : अर्रर्र! आता ‘या’ लोकांना मिळणार नाही रेशन, यादीत तुमचे नाव आहे नाही ते पहा

Ration Card Alert : 80 कोटींपेक्षा जास्त लोक मोफत रेशनचा लाभ घेत आहेत. यामध्ये पात्र नसलेले लोकही रेशनचा लाभ घेत आहते. परंतु, सरकार आता अशा लोकांचे नाव यादीतून काढून टाकत आहे.

सरकार अपात्र लोकांचे रेशन यादीतून काढून टाकून त्यांच्याकडून सरकार रेशन वसूल करणार आहे. या यादीत तुमचे तर नाव नाही ना? आजच तपासा,नाहीतर तुम्हाला मोठा फटका बसेल.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

दरम्यान, शिधापत्रिकेवर कुटुंबातील सदस्यांची नावे असतात. सरकार ही यादी सतत अपडेट करत असते. त्यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्याचे नाव काढून टाकले आहे की नाही हे तपासत राहावे.

या सोप्या पद्धतीने चेक करा

स्टेप 1

तुम्हाला https://nfsa.gov.in/Default.aspx या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्याचे नाव काढले आहे की नाही ते समजेल.

स्टेप 2

तुम्हाला वेबसाइटवर रेशन कार्डचा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर ‘Ration Card Details On State Portals’ या पर्यायावर क्लिक करा.

स्टेप 3

यानंतर तुम्हाला तुमचे राज्य निवडून जिल्हा निवडावा लागेल.

स्टेप 4

पुढे तुम्हाला तुमची पंचायतही निवडावी लागेल. येथे तुम्हाला तुमच्या रेशन दुकानदाराचे नाव त्याचबरोबर रेशनकार्डचा प्रकार नमूद करावा लागेल.

स्टेप 5

त्यानंतर तुमच्या समोर एक यादी येईल. यामध्ये तुम्हाला तुमचे किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्याचे नाव शोधावे लागेल.

स्टेप 6

जर या यादीत नाव नसेल तर याचा अर्थ असा की तुमचे नाव शिधापत्रिकेतून काढले आहे, त्यामुळे तुम्हाला रेशनचा लाभ मिळणार नाही. जर तुम्हाला तुमचे पुन्हा नाव जोडायचे असेल तर तुम्हाला संबंधित कार्यालयाला किंवा तुमच्या रेशन डीलरला भेटावे लागेल.