Ration Card Big Update : रेशनकार्डधारकांसाठी खुशखबर! रेशनच्या नियमात मोठा बदल, गहू तांदळासोबत होणार ५ हजारांचा लाभ…
Ration Card Big Update : देशातील गरीब कुटुंबासाठी केंद्र सरकारने रेशन कार्ड योजना सुरु केली आहे. या योजनेतून कमी दरात नागरिकांना धान्य वाटप केले जाते. गहू आणि तांदुळासोबत अनेकांना इतर गोष्टी देखील दिल्या जातात. मात्र आता रेशनकार्डच्या नियमात सरकारकडून बदल करण्यात आला आहे. जर तुम्ही देखील रेशनकारधारक असाल तर सरकारने बदलेल्या रेशनच्या नियमांचा तुम्हाला देखील … Read more