बोगस रेशनकार्ड शोधण्यासाठी शोध मोहीम सुरू, हे ११ पुरावे द्यावे लागणार, नाहीतर रेशनकार्ड होणार रद्द!

अहिल्यानगर- जिल्ह्यात अपात्र रेशनकार्डधारक शोधण्यासाठी १ एप्रिलपासून विशेष मोहीम सुरू झाली आहे. संपूर्ण एक महिना चालणाऱ्या या मोहिमेत बोगस शिधापत्रिका धारकांची छाननी केली जाणार आहे. यामध्ये परदेशी नागरिक, विशेषतः बांगलादेशी घुसखोरांची ओळख पटल्यास त्यांच्या नावावरील कार्डे तात्काळ रद्द करण्यात येणार आहेत. मोहीम राबविण्याची जबाबदारी दुकानदारांकडे मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी रेशन दुकानदारांना केंद्रबिंदू ठरवण्यात आले आहे. ग्राहकांना … Read more

Ration Card Rules : तुमचेही रद्द होऊ शकते रेशन कार्ड; मिळणार नाही मोफत रेशन, जाणून घ्या नवीन नियम

Ration Card Rules : केंद्र सरकारने (Central Govt) गरिबांसाठी कोरोना काळात मोफत रेशनची (Ration) व्यवस्था सुरू केली होती. परंतु, असे बरेच जण असे आहेत की जे या योजनेसाठी पात्र नाहीत ते मोफत रेशनचा लाभ घेत आहे. सरकार (Govt) आता अशा लोकांवर कडक कारवाई (Cancellation of ration card) करणार आहेत. त्यांना आता मोफत रेशनचा (Free Ration) … Read more

Ration Card Cancel List : या लोकांच रेशन कार्ड रद्द होणार ! तुम्ही यात आहेत का ? पहा…

Ration Card Cancel List :- देशात सरकार राबवत असलेल्या अनेक महत्त्वाकांक्षी योजनांशी लोक जोडलेले आहेत. याद्वारे लोकांना अनेक फायदे मिळतात, ज्यामध्ये आर्थिक आणि इतर गोष्टींचा समावेश होतो. लोकांच्या चांगल्या आरोग्यासाठी, शेतीमध्ये कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी शासनाकडून आरोग्य योजना, शेतकऱ्यांसाठी योजना इत्यादी राबविल्या जात आहेत. अशा लोकांना कमीत कमी किमतीत स्वस्त आणि मोफत रेशन मिळावे … Read more