Ration Card : सरकारने केला रेशनबाबत धक्कादायक खुलासा, वाचून तुम्हीही व्हाल थक्क!
Ration Card : देशातील लाखो लोकांकडे रेशन कार्ड आहे. अनेकजण सरकारकडून देण्यात येणाऱ्या स्वस्त धान्याचा लाभ घेत आहेत. जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल आणि तुम्ही देखील केंद्र सरकारद्वारे चालवल्या जात असणाऱ्या मोफत रेशन योजनेचा किंवा सबसिडी रेशन योजनेचा लाभ घेत असाल ही बातमी तुमच्या कामाची आहे. कारण सरकारने रेशनबाबत एक मोठा खुलासा केला आहे. त्यामुळे … Read more