Free Ration Rule: सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा ; ‘तो’ नियम देशभरात लागू, जाणून घ्या डिटेल्स
Free Ration Rule: रेशन कार्ड (Ration Card) अंतर्गत धान्य घेणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. एकीकडे सरकारने मोफत रेशनची मुदत सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. दुसरीकडे, मोदी सरकारची (Modi government) महत्त्वाकांक्षी वन नेशन वन रेशन कार्ड (One Nation One Ration Card) योजना देशभरात लागू करण्यात आली आहे. त्याची सुरुवात 21 जूनपासून आसाममधून झाली. यानंतर सर्व दुकानांवर ऑनलाइन इलेक्ट्रॉनिक … Read more