RBI Repo Rate Hike : RBI ने पुन्हा वाढवले रेपो दर, काय होणार सर्वसामन्यांवर परिणाम जाणून घ्या
RBI Repo Rate Hike : रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया बँकांना ज्या दराने कर्ज देते तो दर म्हणजे रेपो दर होय. डिसेंबर महिन्यात आरबीआयने रेपो दरात वाढ केली होती. अशातच आता पुन्हा एकदा आरबीआयने रेपो दरात वाढ केली आहे. आता बँकांच्या कर्जाचा खर्च वाढणार आहे. त्यामुळे गृहकर्जासह सर्व प्रकारची कर्जे महाग होणार आहेत आणि याचा थेट … Read more