Home Loan EMI: RBI ने ग्राहकांना दिला धक्का ! ईएमआय 8 ते 9 टक्क्यांनी वाढणार; जाणून घ्या रिअल इस्टेट क्षेत्रावर काय होणार परिणाम
Home Loan EMI: आज RBI ने रेपो दरात (repo rate) 50 बेसिस पॉईंट्स वाढ केल्यानंतर, गृहकर्जाचा व्याजदर किमान 20-30 बेसिस पॉइंट्सने वाढू शकतो तर दुसरीकडे महागाई कायम आहे. अशा परिस्थितीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे (RBI) व्याजदर वाढवण्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र, आरबीआयच्या या निर्णयानंतर देशातील कर्जदारांच्या ईएमआयमध्ये (EMI) वाढ होण्याची शक्यता आहे. आजच्या दरवाढीचा समावेश केल्यास, … Read more