कोण आहे बाळ बोठे? कसा झाला बाळ बोठे हिरो आणि झिरो….

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- अहमदनगर पोलिसांनी तातडीने तपास करत रेखा जरेंच्या मारेकऱ्यासह 5 आरोपींना अटक केली. मात्र, या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार बाळासाहेब बोठे फरार होता. गेल्या महिनाभरात बाळ बोठेवर सुपारी, हत्या आणि विनयभंग असे ३गुन्हे दाखल आहेत. रेखा जरे यांच्या हत्येला तीन महिने उलटल्यानंतरही बाळ बोठेला पकडण्यात पोलिसांना अपयश आल्याने रेखा जरे यांचे … Read more

आता रेखा जरे हत्याकांडाचे रहस्य उलगडणार !

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:-  राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या व यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे खून प्रकरणातील सूत्रधार पत्रकार बाळ बोठेला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तब्बल गेल्या ३ महिन्यांपासून बाळ बोठे पोलिसांना गुंगारा देत होता. पोलिसांनी हैदराबादमधून बाळ बोठेला अटक केली आहे. रेखा जरे यांचा ३० नोव्हेंबर 2020 रोजी रात्री अहमदनगर-पुणे महामार्गावरील जातेगाव … Read more

अहमदनगर पुलीस के भी हाथ लंबे होते हैं! बोठेच्या अटकेनंतर…

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:-  राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यां व यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि मागील तीन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या पत्रकार बाळ बोठे अखेर पोलिसांच्या हाती लागला. मागील काही महिन्यांपासून पोलीस बोठेच्या मागावर होती. अखेर शनिवारी पहाटे बोठे याला पोलिसांनी हैदराबादेत बेड्या ठोकल्या आहेत. आज सकाळी बोठेस अटक झाल्यानंतर … Read more

‘तो’ मोबाईल वापरला आणि घात झाला ! वाचा कसा अडकला बाळ बोठे…

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार आरोपी बाळ बोठेस आज सकाळी पोलिसांनी हैदराबाद येथून अटक केली पोलिस अधीक्षक  यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.  दरम्यान रेखा जरे यांची हत्या झाल्यानंतर तब्बल १०२ दिवसानंतर आरोपी बाळ बोठेस पोलिसांनी अटक केली आहे. इतक्या दिवस पोलिसांना गुंगारा देण्यात बाळ बोठे यशस्वी झाला होता. … Read more

देशभरातील शंभरहुन अधिक ठिकाणी बोठेचा शोध घेतला आणि शेवटी असा सापडला…

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:-  रेखा जारे हत्याकांड प्रकरणातील सूत्रधार बोठे फरार झाल्यानंतर महाराष्ट्रासह देशभरातील शंभरहुन अधिक ठिकाणी बोठे याचा शोध घेण्यात आला. तो हैद्राबाद येथे असल्याची माहीती मिळाल्यानंतर सहा पथकांची नियुक्ती करण्यात आली. बोठेच्या मागावर असणारी पथके हैदराबाद येथेच तळ ठोकून होते. पाच दिवसांच्या कालावधीमध्ये बोठे याने या पथकांना तीनदा गुंगारा दिला. बिलालनगर … Read more

अशी झाली बाळ बोठेला अटक… का झाली रेखा जरे यांची हत्या ? वाचा काय म्हणाले पोलीस अधीक्षक

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येचा मुख्य सुत्रधार बाळ बोठे अखेर पोलिसांच्या गळाला लागला आहे.  हैद्राबादेतून शुक्रवारी त्यास ताब्यात घेण्यात आल्याची प्राथमिक माहीती असून आज शनिवारी सकाळी पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे.  अतिशय नियोजबद्ध पद्धतीने बोठे याने जरे यांच्या हत्येचा कट रचला होता. … Read more

बाळ बोठे सोबत त्या तिघांनाही झाली अटक ! मदत करणे पडले महागात ….

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार तथा पत्रकार बाळ बोठे यास अखेर पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या साडेतीन महिन्यांपासून बोठे पोलिसांना सापडत नव्हता.  त्याला मदत करणऱ्या तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. अधीक्षक पाटील स्वत: सकाळी दहा वाजता यासंबंधी … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठी बातमी : अखेर बाळ बोठेस अटक !

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार तथा पत्रकार बाळ बोठे यास अखेर पोलिसांनी अटक केली आहे.  रेखा जरे यांच्या हत्याकांडातील गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेला आरोपी बाळ कोठे याला हैदराबाद मधून अटक करण्यात आली  यासंदर्भातील अधिकृत माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील हे आज सकाळी दहा वाजता … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : रेखा जरे हत्याकांड प्रकरणात ‘ह्या’ ख्यातनाम सरकारी वकिलांची नियुक्ती !

अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2021:- संपूर्ण नगर जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या आणि यशस्विनी ब्रिग्रेडच्या अध्यक्षा रेख्रा जरे यांच्या खून खटल्यात मुंबईतील ख्यातनाम वकील उमेशचंद्र यादव-पाटील यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.यासंबंधीचा आदेश नुकताच महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाने जारी केला आहे.   प्रकरणाची पार्श्वभूमी : नगर जिल्ह्यातील सामाजिक … Read more

‘ह्या’ कारणामुळे जरे कुटुंबीयांनी घेतले उपोषण मागे..

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील प्रमुख आरोपी बाळ बोठे अजूनही फरार आहे. त्याला अटक करावी, या मागणीसाठी रेखा जरे यांचा मुलगा रुणाल जरे आणि त्याच्या परिवारातील इतर सदस्यांनी शुक्रवारी पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण केले. बोठे याला लवकरात लवकर अटक करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर सायंकाळी जरे कुटुंबीयांनी उपोषण मागे घेतले. रुणाल … Read more

बाळ बोठेला अटक होत नाही तोपर्यंत रेखा जरे हत्याकांडाचे रहस्य…

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:- बहुचर्चित रेखा जरे हत्याकांड प्रकरणाला आज (दि. २ मार्च) तीन महिने पूर्ण झाले आहे. तीन महिन्याचा कालावधी उलटूनही घटनेतील मुख्य सूत्रधार पसार बाळ बोठे याला अद्यापही अटक न झाल्याने हत्येचे गुढ कायम आहे. पारनेरच्या न्यायालयात घटनेतील पाच आरोपींविरुद्ध नुकतेच दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. बाळ बोठे याला अटक झाल्यानंतर त्याच्या … Read more

आता बाळ बोठेसमोर उरले दोनच पर्याय !

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-  यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या करणाऱ्या पाच आरोपींविरोधात तपासी अधिकारी तथा उपविभागिय अधिकारी अजित पाटील यांनी तब्बल १ हजार ५०० पानांचे दोषारोप पत्र पारनेर न्यायालयात सादर केले आहे. मात्र जरे यांच्या हत्येचा मुख्य सुत्रधार पत्रकार बाळ बोठे अद्यापही फरार असल्याने त्याच्याविरोधात तो अटक करण्यात आल्यानंतर … Read more

‘मास्टरमाईंड’ बाळ बोठेला जन्मठेप होईपर्यंत मी गप्प बसणार नाही !

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा, सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांची जातेगाव घाट परिसरात गळा चिरुन जी निर्घृृण हत्या झाली, त्या हत्याकांडानंतर तब्बल ८७ दिवस उलटून गेले आहेत. मात्र या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार ‘मास्टरमाईंड’ बाळ बोठे अद्यापही फरारच आहे. बाळ बोठेला पाठीशी घातलं जातंय, अशी शंका रुणाल यांनी व्यक्त केलीय. … Read more

रेखा जरे हत्याकांड : अब बाळ बोठे तो गये…

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठेने जिल्हा न्यायालयमध्ये स्टॅंडिंग वॉरंटच्या विरोधात दाखल केलेला पुर्ननिरीक्षण अर्ज न्यायालयाकडून फेटाळल्यानंतर जिल्हा पोलिसांकडून आता पत्रकार बाळ बोठेच्या संपत्तीवर टाच आणण्याचा मार्ग मोकळा झाला असून पोलिसांनी त्या कारवाईसाठी तयारी सुरु केली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे . बाळ बोठे याने पारनेर … Read more

बोठेबाबत हसन मुश्रीफ यांनी केले ‘हे’ महत्वाचे विधान म्हणाले तो कुठे आहे, याची माहिती मिळाली पण…

अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:-रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठे याच्या संदर्भात पोलिसांचा तपास प्रगतीपथावर आहे. गावाचे नाव सांगणे योग्य नाही, पण तो कुठे आहे, याची माहिती मिळाली आहे, असे सूचक वक्तव्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. दरम्यान, मुश्रीफ यांच्या या सूचक वक्तव्यामुळे बोठेचा सुगावा लागल्याची चर्चा सुरू झाली आहे. रेखा जरे … Read more

बोठेची यंत्रणा काम करते, परंतु पोलिसांची यंत्रणा कमी का पडली?

अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:-आराेपी बाळ बाेठे याला पकडा; अन्यथा पाेलिस अधीक्षक कार्यालयात उपाेषणाला बसण्याचा इशारा रुणाल जरे यांनी दिला आहे.यशस्विनी महिला बिग्रेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांची ३० नोव्हेंबर २०२० ला पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात हत्या करण्यात आली. पाच आराेपींना अटक करण्यात आली, परंतु मुख्य सूत्रधार बाेठे पाेलिसांच्या हाती लागलेला नाही. त्याला अटक होत … Read more

डॉक्टर व वकिलांची डिग्री संपादन करणारा मास्टर माईंड शोध घेऊन सापडत नाही हे धक्कादायक !

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :-यशस्विनी महिला ब्रिगेडचे अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ ज बोठे याचे नाव या गुन्ह्यात निष्पन्न झाल्यापासून फरार आहे. रेखा जरे हत्याकांडातील इतर पाच आरोपी पोलिस दलाने तात्काळ जेरबंद केले, माञ गुन्हा घडून जवळपास दोन महिने होत आले, तरी हा सहावा फरार आरोपी आपल्या अधिपत्याखालील अहमदनगर … Read more

रेखा जरे हत्याकांड : बोठेला लवकरात लवकर गजाआड करण्याचे पोलिसांसमोर आव्हान

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :-यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठेला अटकपूर्व जामीनसाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दिलासा मिळाला नसून, आता पुढील सुनावणी दि.१ फेब्रुवारीला होणार आहे. रेखा जरे यांची ३० नोव्हेंबर रोजी पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात गळा चिरून हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात पोलिसांनी पाच आरोपींना … Read more