आता रेखा जरे हत्याकांडाचे रहस्य उलगडणार !
अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या व यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे खून प्रकरणातील सूत्रधार पत्रकार बाळ बोठेला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तब्बल गेल्या ३ महिन्यांपासून बाळ बोठे पोलिसांना गुंगारा देत होता. पोलिसांनी हैदराबादमधून बाळ बोठेला अटक केली आहे. रेखा जरे यांचा ३० नोव्हेंबर 2020 रोजी रात्री अहमदनगर-पुणे महामार्गावरील जातेगाव … Read more







