बाळ बोठेस अखेर बेड्या ! पहा तीन महिन्यात कसा बदललाय आरोपी बोठेचा लुक…
अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यां व यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि मागील तीन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या पत्रकार बाळ बोठे अखेर पोलिसांच्या हाती लागला. मागील काही महिन्यांपासून पोलीस बोठेच्या मागावर होते. अखेर शनिवारी पहाटे बोठे याला पोलिसांनी हैदराबादेत बेड्या ठोकल्या आहेत. दीड महिन्यांपूर्वी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अधारावर … Read more




