आरोपी बाळ बोठे विरोधात रेखा जरे यांच्या मुलाने केले धक्कादायक खुलासे !

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :- जातेगाव घाटात सोमवारी (३० नोव्हेंबर) रात्री आठच्या सुमारास रेखा जरे यांची गळा चिरून हत्या झाली. अवघ्या दोन दिवसांत या प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केला. पाच आरोपी अटकेत असून, मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे पसार आहे.  पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना दिलेल्या निवेदनात रेखा जरे यांचा मुलगा ‘रुणाल भाऊसाहेब जरे … Read more

पत्रकार बाळ बोठेने कोठे कोठे केला विदेश प्रवास?

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-रेखा जरे हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याचा पासपोर्ट पोलिसांनी त्याच्या घरातून जप्त केला. त्याने आतापर्यंत कोठे-कोठे विदेश प्रवास केला आहे, याची तपासणी पोलिसांनी केली. त्यावरून काही धागेदोरे मिळतात का, याची चाचपणी केली जात आहे. दरम्यान यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे कारमधून नगरकडे येत असताना जातेगाव घाटात … Read more

रेखा जरे यांच्या हत्येची घटना ताजी असतानाच संशयास्पद अपघातात एकाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्येची घटना ताजी असतानाच सुपे टोलनाक्याजवळ संशयास्पद अपघातात एकाचा मृत्यू झाला. अन्य एकजण गंभीर जखमी झाला. शनिवारी रात्री पावणेआठच्या सुमारास नगर-पुणे रस्त्यावर ही घटना घडली. भरधाव वेगाने रस्त्याच्या विरूद्ध दिशने येऊन दुचाकीस चिरडून हे चारचाकी वाहन पसार झाल्याने हा अपघात की घातपात … Read more

‘त्या’ दिवशी नेमकं काय घडले ? रेखा जरे यांच्या सोबत असलेल्या महिलेने सांगितल…

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-सोमवारी (दि. 30) रात्री पावणेआठच्या सुमारास नगर-पुणे रस्त्यावरील जातेगाव घाटात सामाजिक कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांची गळा चिरून हत्या करण्यात आलेली आहे. त्यावेळी एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी विजयमाला माने त्यांच्या सोबत होत्या. त्यांचा जबाब बाकी असल्याचे पोलीस उपाधीक्षक अजित पाटील यांनी माध्यमांना सांगितले होते. त्यामुळे पोलीस त्यांचा शोध घेत … Read more

बाळ बोठेने कोट्यवधी रुपयाची संपत्ती कोठून आणली?

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-रेखा जरे हत्याकांडामधील प्रमुख सूत्रधार म्हणून उघडकीस आलेला पत्रकार बाळ बोठे याला तत्काळ अटक करावी, त्यांच्या अवैध धंद्याची व संपत्तीची सखोल चौकशी व्हावी व सदर खटला जलदगती न्यायालयात चालवण्याची मागणी समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अजीम राजे यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन पोलिस अधीक्षक कार्यालयात देण्यात आले. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या … Read more

हनी ट्रॅप प्रकरणात बाळ बोठे याचाही सहभाग आहे का ?

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :-रेखा जरे हत्याकांड मधील प्रमुख सूत्रधार म्हणून उघडकीस आलेला पत्रकार बाळ बोठे याला तात्काळ अटक करावी, त्यांच्या अवैध धंद्याची व संपत्तीची सखोल चौकशी व्हावी व सदर खटला जलदगती न्यायालयात चालविण्याची मागणी समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अजीम राजे यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन पोलीस अधिक्षक कार्यालयात देण्यात आले. सामाजिक क्षेत्रात … Read more

कितीही पळाला तरी बाळ बोठेला अटक होणारच…

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे याच्याविरोधात पोलिसांनी लूकआऊट नोटीस जारी केली आहे. रेखा भाऊसाहेब जरे यांची 30 नोव्हेंबरला हत्या झाली होती. राजकीय क्षेत्रातील महिलेची भरदिवसा भररस्त्यात कुटुंबीयांसमोर हत्या झाल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. यानंतर पोलिसांनी वेगाने तपास … Read more

रेखा जरे हत्याकांड : बाळ बोठे चे मित्र आता पोलिसांच्या रडारवर !

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :- सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याच्या घराची पोलिसांनी पुन्हा झाडाझडती घेतली. त्याच्या बालिकाश्रम रस्त्यावरील राहत्या घरातून रिव्हॉल्व्हर, पासपोर्ट, मोबाइलसह अन्य काही वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. दरम्यान, मागील तीन दिवसांपासून फरार असलेला बोठे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्याच्या अटकेनंतरच जरे यांच्या … Read more

आरोपी बाळ बोठेच्या घरातून पोलिसांनी जप्त केल्या ‘ह्या’ वस्तू !

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांच्या हत्या प्रकरणाचा छडा पोलिसांनी लावला आहे. आरोपी बाळ ज. बोठे व सागर भिंगारदिवे या दोघांनी मिळून जरे यांच्या हत्येची सुपारी दिली असल्याचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. दरम्यान, त्याच्या बालिकाश्रम रस्त्यावरील राहत्या … Read more

बाळ बोठेला तात्काळ अटक करून त्याच्या अवैद्य धंद्याची व संपत्तीची सखोल चौकशी करा !

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :- रेखा जरे यांच्या हत्येची सुपारी नगर शहरातील पत्रकार बाळासाहेब बोठे यांनी दिली असून बोठे हाच मुख्य सूत्रधार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार बोठे आणि सागर भिंगारदिवे यांनी मिळून जरे यांना मारण्याची सुपारी दिली होती, असे पोलीस अधीक्षक पाटील यांनी पत्रकार परिषदेत … Read more

रेखा जरे हत्याकांड : पत्रकार बाळ बोठे अडचणीत , पोलिसांनी केले असे काही…

pअहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी तथा दैनिक सकाळचा संपादक आरोपी बाळ बोठे चांगलाच अडचणीत आला आहे. मुख्य आरोपी पत्रकार बाळ ज. बोठे याच्या विरोधात पोलिसांनी लूकआऊट नोटीस जारी केली आहे. पोलिसांनी विमान प्राधिकरणला तसे कळवले आहे. त्यामुळे बोठे आता विदेशात पळून जावू शकणार नाहीय. … Read more

रेखा जरे यांच्या हत्येमागील मुख्य सूत्रधाराला लवकरात लवकर अटक व्हावी सीबीआयमार्फत हत्याकांडाचा चौकशी करावी

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :-सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्येमागील मुख्य सूत्रधाराला लवकरात लवकर अटक करून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय येथे नायब तहसिलदार राजेंद्र दिवाण यांना देण्यात आले. यावेळी महिला आघाडीच्या अध्यक्षा आरती बडेकर, अनिता आंग्रे, अलका … Read more

पत्रकार बोठे याच्या अटकेनंतरच उलगडणार रेखा जरे यांच्या हत्याकांडमागील कारण !

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :-नगरमधील यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांची गत ३० नोव्हेंबर रोजी रात्री नगर- पुणे महामार्गावर जातेगाव घाट परिसरात हत्या झाली आहे. या हत्याकांडात पोलिसांनी आतापर्यंत फिरोज राजू शेख, ज्ञानेश्वर शिंदे, आदित्य चोळके, सागर उत्तम भिंगारदिवे, ऋषिकेश ऊर्फ टप्या वसंत पवार या पाच आरोपींना अटक केली … Read more

… तेव्हापासूनच पत्रकार बाळ बोठेबद्दल शंका निर्माण झाली होती !

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :-यशस्विनी महिला ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधारापर्यंत पोहचण्यात पोलिसांना यश आले आहे. तीनच दिवसांत पोलिसांनी प्रकरणाचा छडा लावला. नगरमधील ज्येष्ठ पत्रकार बाळ ज. बोठे हे या हत्याप्रकरणात सूत्रधार आहेत व यातील आणखी एका आरोपीच्या मदतीने सुपारी देऊन बोठे यांनी ही हत्या … Read more

रेखा जरे पाटील खून प्रकरण मनोज पाटलांनी उलगडले आणि बोठे पाटील अडकले !

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-रेखा जरे पाटील हत्याप्रकरणी अहमदनगर पोलिसांनी पाच पथके तयार करून तपास सुरू केला होता. या प्रकरणी पोलिसांनी एकूण पाच आरोपींना अटक केली होती. पोलिसांनी या पाचही आरोपींची कसून चौकशी केली असता आरोपींनी पत्रकार बाळासाहेब बोठे यांनी सुपारी दिल्याची कबुली दिली आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील व त्यांच्या टीमने केलेल्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्षा रेखा भाऊसाहेब जरे यांचा खून !

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :- यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्षा व रेखा भाऊसाहेब जरे यांचा खून करण्यात आला आहे.पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात त्यांच्यावर हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार केला. सोमवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. रेखा जरे व त्यांचे कुटुंबीय पुण्याहून कारमध्ये येत असताना जातेगाव घाटात हत्या करण्यात आलेली आहे.  घाटातून रेखा जरे यांच्या … Read more