Rekha Jare

अहमदनगर ब्रेकींग : रेखा जरेंच्या वकिलांना वाटतेय ‘ही’ भीती, म्हणाले मला…

Ahmednagar News:अहमदनगरमधील यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणात फिर्यादीतर्फे बाजू मांडणारे वकील अ‍ॅड. सचिन पटेकर यांनी घातपातीची…

2 years ago

अहमदनगर ब्रेकिंग : बाळ बोठेची ह्या कारागृहात रवानगी; कारण…

Ahmednagar News : रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी बाळ बोठे याची रवानगी नाशिक मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली असल्याची पोलीस उपअधीक्षक…

3 years ago

अहमदनगर ब्रेकिंग : बाळ बोठेविषयी मोठी बातमी; जामीन अर्ज…

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 AhmednagarLive24 : रेखा जरे खून प्रकरणातील प्रमुख आरोपी पत्रकार बाळ उर्फ बाळासाहेब जगन्नाथ बोठे पाटील…

3 years ago

अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठी बातमी : पत्रकार बाळ बोठेचा जामीन…

अहमदनगर Live24 टीम, 07 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- रेखा जरे यांच्या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ उर्फ बाळासाहेब जगन्नाथ…

3 years ago

अहमदनगर ब्रेकिंग : रेखा जरे हत्याकांड; बोठेच्या मोबाईलचे लॉक…

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2022 Ahmednagarlive24  :- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांड प्रकरणाला वर्ष उलटून गेले. यातील…

3 years ago

अहमदनगर जिल्ह्यातील आजची मोठी बातमी ! रेखा जरे हत्याकांड प्रकरणी बोठेच्या…

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे खून प्रकरणातील आरोपी बाळ बोठे याने जामिनासाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अर्ज दाखल केला…

3 years ago

रेखा जरे हत्याकांड: आरोपी भिंगारदिवेच्या जामिनावर काय झाला युक्तिवाद

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2021 :-  रेखा जरे हत्याकांडातील आरोपी सागर भिंगारदिवे (रा. केडगाव) याच्या नियमित जामीन अर्जावरील युक्तीवाद…

3 years ago

अहमदनगर ब्रेकिंग : बाळ बोठेकडे बाराशे कोटींची बेनामी मालमत्ता !

bal bothe latest news अहमदनगर Live24 टीम, 01 नोव्हेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यासह राज्यात बहुचर्चित ठरलेल्या रेखा जरे (Rekha Jare)यांच्या…

3 years ago

रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणी तडजोड करण्यासाठी दबावतंत्राच्या हालचाली !

अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :- यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणी तडजोड करण्यासाठी दबावतंत्राच्या हालचाली सुरू…

3 years ago

बाळ बोठेचा रेखा जरे यांना मारण्याचा उद्देश नव्हता !

अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :- रेखा जरे हत्याकांडाचा मुख्य सुत्रधार बाळ बोठे याने जिल्हा व सत्र न्यायालयात 14…

3 years ago

रेखा जरे हत्याकांड प्रकरणात बाळ बोठेच्या अडचणीत पडली भर

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑगस्ट 2021 :- रेखा जरे खूनप्रकरणातील आरोपी बाळ उर्फ बाळासाहेब जगन्नाथ बोठे यास नियमित जामीन मिळावा,…

3 years ago

बोठे कुटुंबच दहशतीत ! सविता बोठे पाटील म्हणतात नातेवाईक, हितचिंतक, मित्र उरले नाहीत,आम्हाला…

अहमदनगर Live24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :- रेखा जरे हत्या प्रकरणात अटकेत असलेला मुख्य आरोपी बाळ जगन्नाथ बोठे यांच्या पत्नी…

3 years ago

बाळ बोठे विरोधात आणखी एक गुन्हा दाखल होणार !

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :-  रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे याच्या विरोधात आणखी एक…

4 years ago

बाळ बोठेच्या मनामध्ये कोणतीही भिती नसल्याचे सिद्ध !

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :- रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळ बोठेच्या पहिल्याच आयफोनचे लॉक अदयाप उघडलेले नसताना त्याला…

4 years ago

जरे यांच्या हत्येसाठी बोठेनी 12 लाखांची सुपारी दिली होती

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2021:-  यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा तसेच सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ…

4 years ago

बोठे याच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपणार

अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2021:- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांचे हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी आरोपी बाळ बोठेला अटक केली…

4 years ago

बाळ बोठेच्या आयफोनचे लॉक उघडण्यासाठी सायबर पोलिसांचे विशेष पथक अहमदनगर मध्ये !

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:-  सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याकांडातील प्रमुख आरोपी बाळ बोठे याच्या आयफोनचे लॉक उघडण्यासाठी…

4 years ago

जरे हत्याकांड प्रकरणी आरोपी बोठेने सोडले मौन; लवकरच होणार खुलासा !

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:- यशस्वी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार असणाऱ्या बाळ बोठे याला हैदराबाद…

4 years ago