एकरकमी इतक्या लाखांची गुंतवणूक केल्यास तुमच्या निवृत्तीनंतर मिळणार 1 कोटी 80 लाख रुपये! कस ते पहाचं
Retirement Planning : आपण सर्वजण उतारवयात आनंदात राहता यावे, पैशांची अडचण भासू नये यासाठी आर्थिक नियोजन करत असतो. खरेतर, जोपर्यंत आपण तरुण असतो तोवर काबाडकष्ट करून आपले आयुष्य आनंदात घालवतो. पण उतार वयात कोणालाच काम करता येणे शक्य नाही यामुळे निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी उत्तम नियोजन असणे आवश्यक आहे. जर तुम्ही सुरुवातीपासूनच थोडे-थोडे पैसे गुंतवले किंवा एकरकमी … Read more