आमदार रोहित पवारांची बिहारी नेत्यावर टीका; विचारले सवाल
अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :-बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर महाराष्ट्र सरकार विरुद्ध बिहार सरकार असा संघर्ष गेल्या काही दिवसापासून सुरु आहे. या संघर्षाला बिहार विधानसभा निवडणुक कारणीभूत असल्याची चर्चा आहे. जशी निवडणूक जवळ येत आहे तसं महाराष्ट्रातील राजकारण देखील तापू लागलं आहे. आता विषयावर राष्ट्रवादीचे युवा नेते कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी … Read more