भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार रोहित पवार यांचा जाहीर निषेध

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :-दुसऱ्याने मंजूर केलेल्या कामांचे भूमिपूजन करण्याचा नैतिक अधिकार आमदार पवार यांना नाही. आपण स्वत: काही तरी काम मंजूर करून आणावे दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेऊ नये त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे वतीने आमदार रोहित पवार यांचा जाहीर निषेध करण्यात येत आहे, असे भाजपचे तालुकाध्यक्ष अजय काशीद यांनी म्हटले अाहे. काशिद यांनी प्रसिद्धीपत्रकात … Read more

‘कोरोना तर आहेच हो, पण सर्वसामान्यांच्या समस्या महत्वाच्या’ ‘हा’ आमदार फिरतोय मतदारसंघ

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- सध्या महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. अहमदनगरमध्येही कोरोनाने उग्र रूप धारण करण्यास सुरूवात  केली आहे. परंतु या प्रसंगात कोरोनाला घाबरून घरात न बसता जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आ. रोहित पवार हे मतदार संघात फिरत आहेत. थेट जनसामान्यांच्या प्रश्नांना भिडत आहेत. कोरोनाचे संकट आहेच. ते आणखी वाढतेय. पण म्हणून इतर प्रश्न संपलेत … Read more

स्वतःच्या मुलांना परीक्षेसाठी बाहेर पाठवालं का ? आ. रोहित पवारांचा घणाघात

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- विद्यापीठाच्या अंतिम वर्षाची परीक्षा घ्यायची की नाही, हा मुद्दा सध्या विविध पातळ्यांवर चर्चेत आहे. हा मुद्दा आता केवळ शिक्षण क्षेत्र किंवा सरकार, पालक-विद्यार्थी यांच्यापुरता न राहाता लोकप्रतिनिधींकडेही याबद्दल पालक विचारणा करू लागले आहे. त्यामुळे याच्यावर आ.रोहित पवार यांनी टीका केली आहे. ते म्हणतात ‘स्वत: ऑनलाइन बैठका घेता अन् मुलांना … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : या तालुक्यात पाळणार जनता कर्फ्यू

अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 :नगर शहरासह अनेक तालुक्यातील ग्रामीण भागात देखील कोरोनाने आता आपले हातपाय पसरले आहेत.दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा अधिकच घट्ट होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहीत पवार यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून तिन दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचे जाहीर केले आहे. सध्या अहमदनगर शहरासह ग्रामीण भागात देखील कोरोनाबाधित … Read more

‘मी डॉक्टर आहे, मला रोहित पवारांच्या बोलण्यात तथ्य वाटत नाही’

अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 :आमदार रोहित पवार यांनी नुकताच नगर दौरा केला होता. कोरोनाच्या संदर्भातही त्यांनी आढावा घेतला होता. यावेळी बोलताना त्यांनी केंद्र सरकारकडून देण्यात आलेले व्हेंटिलेटर सदोष असल्याचा दावा केला होता. अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात खा. सुजय विखे यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची भेट घेतली व कोरोना अनुषंगाने आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी … Read more

‘हुकुमशाही बद्दल भाजपाच्या नेत्यांना खासगीत विचारा, ते खर सांगतील’

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 : भारतीय जनता पार्टीचे नेते हे स्वतःला हुशार समजत असतील तर आमच्या महाविकास आघाडीत त्यांच्यापेक्षा जास्त हुशार माणसं आहेत असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी दिला आहे. एवढ्यावरच रोहित पवार थांबले नाहीत तर पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारमध्ये प्रत्येक निर्णय चर्चा करून घेतला जातो. भाजप सरकारच्या … Read more

महाविकास आघाडीची सत्ता गेली असती. म्हणून हा निर्णय …

अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 : गेल्या दोन दिवसांपासून पारनेर तालुक्याचे राजकारण ढवळून निघाले आहे सेना नगरसेवकांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील प्रवेश झाल्यानंतर विविध नेते यावर प्रतिक्रिया व स्पष्टीकरण देत आहेत. पारनेर नगर पंचायतीतील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादीत केलेला प्रवेश हा शिवसेनेतील अंतर्गत राजकारणाला कंटाळून झालेला आहे. शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनाही याबाबत अगोदरच कल्पना देण्यात आली होती, असे … Read more

आमदार रोहित पवार म्हणाले भाजपाची डाळ इथे शिजणार नाही !

अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 : भाजपा देशातील इतर राज्यांमध्ये विरोधी पक्षाची सरकारे पाडत असून, तसा प्रयोग त्यांनी महाराष्ट्रातही करण्याचे प्रयत्न चालविलेले आहेत. मात्र महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे नेते अनुभवी आणि हुशार आहेत. त्यामुळे भाजपाची डाळ इथे शिजणार नाही. हे सरकार पाच वर्षाचा कार्यकाल यशस्वीपणे पूर्ण करील असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. … Read more

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार व भाजपाचे माजी मंत्री राम शिंदे आमने-सामने

अहमदनगर Live24 टीम ,4 जुलै 2020 :   पंचायत समितीच्या सभापतिपदासाठी भाजप व राष्ट्रवादी आमने-सामने उभे ठाकले आहेत. एकूण तीन अर्ज दाखल करण्यात आले. भाजपच्या मनीषा सुरवसे, राष्ट्रवादीच्या राजश्री मोरे यांच्यासह नागरिकांचा मागास प्रवर्गमधून डॉ. भगवान मुरुमकर यांनी अर्ज भरले होते. सुरवसे व मोरे यांचे अर्ज वैध ठरवण्यात आले, तर डॉ. मुरुमकर यांचा अर्ज अवैध ठरला. … Read more

आमदार रोहित पवार हे आव्हान स्वीकारणार ?

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 :   आ.रोहित पवार यांनी महापुरुषांच्या स्मारकासाठी वळवलेला निधी या मुख्य विषयाला बगल देत त्यांनी शहरातील पाच चौकात साडे अडोतीस लाख रुपये काढले असल्याचा जो आरोप केला आहे, तो पूर्णत: खोटा असून कोणीतरी दिलेल्या चुकीच्या माहितीच्या आधारे केला आहे, असा आरोप उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी करत त्याच्या सारख्या अभ्यासू व्यक्तीकडून … Read more

गुन्हेगारी रोखण्यासाठी आमदार रोहित पवार करणार असे काही …

अहमदनगर Live24 टीम ,30 जून 2020 : कर्जत-जामखेड मतदारसंघात कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून आणि गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी सीसीटीव्हीच्या निगराणीखाली शहर आणि गांव घेऊन या माध्यमातून राज्यात पथदर्शी प्रकल्प राबवू, असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले. कर्जत-जामखेड मतदार संघातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी आमदार पवार यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाला भेट देऊन पोलीस उपअधीक्षक … Read more

उपनगराध्यक्ष नामदेव राऊत हे केवळ भ्रष्टाचार लपवण्यासाठी….

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : उपनगराध्यक्ष राऊत यांनी महापुरुषांचे नाव घेऊन आरोप केले, यात तथ्य नाही. त्यांना स्मारकच बांधायचे होते, तर त्यांनी दोन वर्षापूर्वी निधी मंजूर असताना का बांधले नाही. बाजारतळ येथे अनाधिकृत शॉपिंग गाळे बांधून किती बेरोजगारांना दिले? अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक जागा असताना का केले नाही. कापरेवाडी चौक सुशोभिकरण का … Read more

आमदार रोहित पवार म्हणतात ; ‘त्या’ आडव्या बांबूंना सरळ करू !

अहमदनगर Live24 ,22 जून 2020 :  बांबू हे कल्पवृक्षा सारखे आहे. ते त्रासदायक नसून उत्पादन देणारे आहे. तसेच कमी पाण्यात आणि अत्यल्प खर्च, मशागतीच्या तुलनेत कमी त्रास असे पीक आहे. हा बांबू सरळ वर जातो मात्र राजकारणात काही आडवे बांबू असतात त्यांना विकासाभिमुख कामातून सरळ करू, असे म्हणत आमदार रोहित पवार यांनी विरोधकांना टोला लगावला.कर्जत … Read more

आ. रोहित पवारांनी माजी पालकमंत्री राम शिंदे यांना पुन्हा दिला ‘हा’ मोठा धक्का !

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 :  जामखेड नगरपालिकेचे नगराध्यक्ष निखिल घायतडक यांच्यासह १० नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळाला लागले आहेत. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे नगराध्यक्ष निखिल घायतडक यांनी शहराच्या विकासासाठी कार्य करायचे आल्याचे सांगत नगराध्यक्ष निखल घायतडक व त्यांचे समर्थक दहा नगरसेवकांनी राजीनामा नाट्याला कलाटणी देत आगामी काळात आमदार रोहित पवार यांच्या … Read more

आमदार रोहित पवार यांच्याकडून सूचक इशारा, म्हणाले जो जनतेचे हित पाहील त्यालाच…

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : जनतेने ज्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून दिले, ते नगरसेवक मध्यंतरी गायब झाले होते. त्यांनी स्वगृही येण्याची इच्छा व्यक्त केली, तर त्यांना पक्षात प्रवेश देण्यात गैर काय? भविष्यात मात्र ज्यांची प्रतिमा स्वच्छ असेल व जो जनतेचे हित पाहील त्यालाच ताकद दिली जाईल असा सूचक इशारा आमदार रोहित पवार यांनी जामखेड … Read more

‘त्या’ नुकसानीस आ.रोहित पवार जबाबदार

अहमदनगर Live24 ,9 जून 2020 : कुकडीचे आवर्तन न मिळाल्यामुळे कर्जत तालुक्‍यातील शेतकर्‍यांच्या नुकसानिस  लोकप्रतिनीधी या नात्याने आमदार रोहित पवार जबाबदार आहेत. अशी टीका भाजपचे प्रमुख नेते अशोक खेडकर यांनी केली आहे. कुकडीचे पाणी न मिळाल्यामुळे तालुक्‍यातील शेतकरी भरडला गेला आहे. स्थानिक आमदार नवखे असले, तर त्यांच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा असणाऱ्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके … Read more

‘तो’आरोप ठरला खोटा, माजी मंत्री राम शिंदे पुन्हा पडले ….

अहमदनगर Live24 ,8 जून 2020 :  सहा जून रोजी कुकडीचे आवर्तन सुटणार असल्याचे आमदार पवार यांनी जाहीर केले होते. मात्र माजी मंत्री राम शिंदे यांनी एक जून रोजी कर्जत तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करत कुकडीचे सहा जून रोजी आवर्तन सुटणार नाही. असे सांगून आमदार पवार यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप केला होता. परंतु कुकडी डावा … Read more

आमदार रोहित पवारांच्या मतदारसंघात ‘ही’ व्यक्ती झाली सक्रीय !

अहमदनगर Live24 ,8 जून 2020 : आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून शेतीचे नवनवीन उपक्रम सुरू असतानाच आता त्यांचे वडील तथा बारामती अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार हे मुलाच्या खांद्याला खांदा लावून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. चार दिवसांत २४ ठिकाणी त्यांनी चर्चासत्रे घेतली. ट्रस्ट व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी हिताच्या योजनांबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. … Read more