आमदार रोहीत पवार म्हणातात …तर माझ्यासारखा सामाजिक गुंड कोणी नसेल

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :-निवडणूक ही लोकशाही मार्गाने झाली पाहिजे, येथे कोणाची दादागिरी खपवून घेणार नाही. आमच्या कार्यकर्त्यांना कोणी अरेरावीची भाषा वापरली तर माझ्यासारखा सामाजिक गुंड कोणी नसेल असे खडे बोल आमदार रोहित पवार यांनी विरोधकांना (माजी पालकमंत्री राम शिंदे यांचे नाव घेता) सुनावले. जामखेड तालुक्यातील खर्डा ग्रामपंचायत विरोधकांच्या ताब्यातून आमच्या ताब्यात द्या, … Read more

आमदार रोहित पवार म्हणाले…मलाही ED ची नोटीस येईल

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :-अभ्यासू वृत्ती तसेच जनमानसात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे कर्जत – जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहित पवार हे आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहतात. नुकतेच रोहित पवार यांनी भाजपवर कडाडून टीका केली आहे. सध्या राज्यात निवडणुकीबरोबरच ईडीचे वारे वाहू लागले आहे. बड्या बड्या राजकीय नेत्यांना ईडी द्वारे नोटीस धाडल्या जाऊ लागल्या … Read more

…म्हणून आमदार रोहित पवारांना द्यावा लागणार 3 कोटी

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :-जामखेड तालुक्‍यातील ४९ ग्रामपंचायतींपैकी सारोळा, आपटी, वाकी, खूरदैठण, पोतेवाडी या ग्रामपंचायती उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी बिनविरोध झाल्या होत्या, तर राजेवाडी, सोनेगाव, सातेफळ, धोंडपारगाव या पाच ग्रामपंचायती आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी बिनविरोध झाल्या. त्यामुळे तालुक्‍यातील एकूण दहा ग्रामपंचायतची निवडणूक बिनविरोध झाली. दरम्यान निवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी आमदार … Read more

रोहित पवारांच्या मतदारसंघातील ‘ही’ ग्रामपंचायत बिनविरोध

अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :-जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. या निवडणुकीसाठी प्रत्येक राजकीय पक्ष आपली ताकद पणाला लावू लागला आहे. यातच गावागावातिल राजकारणे, भावकीचा वाद, या गोष्टींना फाटा देत ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा हि मागणी काही पुढाऱ्यांनी केली आहे. दरम्यान नुकतेच आमदार रोहित पवारांचा मतदार संघ जामखेडमध्ये एक ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली … Read more

आमदार रोहित पवारांच्या मतदार संघातील ‘या’ ग्रामपंचायती बिनविरोध

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. या निवडणुकीसाठी प्रत्येक राजकीय पक्ष आपली ताकद पणाला लावू लागला आहे. यातच गावागावातिल राजकारणे, भावकीचा वाद, या गोष्टींना फाटा देत ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा हि मागणी काही पुढाऱ्यांनी केली आहे. यासाठी विकासात्मक निधीचे आश्वासने देण्यात येत आहे. याला आता नागरिकांकडून देखील सकारात्मक … Read more

माजी पालकमंत्री म्हणाले… आमदार रोहित पवारांची चौकशी करा

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. या निवडणुकीसाठी प्रत्येक राजकीय पक्ष आपली ताकद पणाला लावू लागला आहे. निवडणुकीत विजयाचा झेंडा आपल्या पक्षाच्या हाती असावा यासाठी नेतेमंडळींसह कार्यकर्ते देखील धावपळ करू लागले आहे. दरम्यान यातच जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार यांची चौकशी करावी … Read more

आमदार रोहित पवार म्हणाले… निवडणुका बिनविरोध करा आणि 30 लाख मिळवा

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :-हे. गाव पातळीवर असणारे सर्व मतभेद, गट तट, राजकीय द्वेष, बाजूला सारून गावाच्या विकासासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन ही निवडणूक बिनविरोध करावी. अन् गावच्या विकासासाठी आपल्या गावांना ३० लाखांचा विकासनिधी घ्या, अशी साद राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड तालुक्यातील निवडणुक कार्यक्रम लागलेल्या गावांतील नागरिकांना घातली आहे. कर्जत … Read more

आमदार रोहित पवार यांच्या मतदार संघातील ही ग्रामपंचायत होणार बिनविरोध

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचा मतदारसंघ असलेल्या जामखेड तालुक्यातील जवळपास ४९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या आहेत. मौजे सोनेगाव येथेही निवडणुकीची प्रक्रिया चालू आहे. गेली तीस वर्षीपासून ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. यावर्षी मात्र ग्रामपंचायत बिनविरोध काढण्याचा संकल्प सामाजिक कार्यकर्ते सचिन गायवळ व राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भोसले आणि सोनेगाव येथील … Read more

सहायता निधीबाबत केंद्राकडून दुजाभाव; रोहित पवारांची पंतप्रधान मोदींवर टीका

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2020 :- देशासह राज्यावर कोरोनाचे संकट घोंगावत आहे. राज्याची आर्थिक घडी विस्कटलेली आहे अशावेळी केंद्राने राज्यांना वैद्यकीय मदत देणेही बंद केले. दुर्दैवाने लसीकरणाच्या महत्वपूर्ण मुद्द्याचाही राजकीय प्रचारासाठी वापर केला गेला. या मुद्यावरून कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी मोदींसह केंद्रवार निशाणा साधला आहे. पीएम केअरसाठी सीएसआरमधून निधी देण्यास सूट … Read more

आमदार रोहित पवार यांच्या पवार पॅटर्नला यश

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- कर्जत तालुक्यातून जाणाऱ्या व अनेक जिल्ह्यांना जोडणाऱ्या नगर-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या (५१६ अ) चौपदरीकरण कामाची ई-निविदा नुकतीच जाहीर झाली. त्याबद्दल राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत. नगर-मिरजगाव-करमाळा-टेंभुर्णी या महामार्गाच्या नगर ते घोगरगाव या ३८.७७५ किलोमीटर कामासाठी ५४७.१६ कोटी, तर … Read more

अखेर ‘या’ राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण होणार! ई-निविदा निघाल्याने आ.रोहित पवारांनी मानले ना. गडकरींचे आभार

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :-कर्जत तालुक्यातून जाणाऱ्या व अनेक जिल्ह्यांना जोडणाऱ्या नगर-सोलापुर या राष्ट्रीय महामार्ग क्र.५१६ (अ) या चौपदरी महामार्गाच्या कामाची इ-निविदा नुकतीच जाहीर झाली. त्यामुळे आमदार रोहित पवार यांनी कॅबिनेट मंत्री नितीन गडकरी यांचे विशेष आभार मानले आहेत. नगर-मिरजगाव-करमाळा-टेंभुर्णी क्र.५१६(अ) महामार्गाच्या नगर ते घोगरगाव या ३८.७७५ कि.मी. कामासाठी ५४७.१६ कोटी एवढा निधी … Read more

आमदार रोहित पवार यांच्याकडून कर्जत-जामखेड पोलिसांना अत्याधुनिक चारचाकी वाहने गिफ्ट !

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :-कर्जत-जामखेड पोलीस दलासाठी एकात्मिक विकास संस्थेमार्फत सामाजिक उत्तरदायित्व निधीतून मिळालेली वाहने या दोन्ही तालुक्यातील पोलीस यंत्रणा अधिक सक्षम होऊन गुन्हेगारी रोखण्यास तसेच सर्वसामान्यांना, माता भगिनींना दिलासा देण्यासाठी उपयुक्त ठरतील, असा विश्वास गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज येथे व्यक्त केला. कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेमार्फत कर्जत-जामखेड येथील पोलीस बांधवांना देण्यात येणाऱ्या … Read more

कर्जतच्या स्वच्छता अभियानाला आता तंत्रज्ञानाची जोड

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :-  कर्जत शहराच्या कचरा व्यवस्थापनाचे योग्य नियोजन करून कर्जत कचरामुक्त करण्यासाठी आता आमदार रोहित पवारांनी चांगलीच शक्कल लढवली आहे. कचरा व्यवस्थापनासाठी त्यांच्या संकल्पेतून सॉफ्टवेअर प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे.मध्यप्रदेशातील इंदौरच्या धर्तीवर या सॉफ्टवेअर प्रणालीची निर्मिती केली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून शहरातील ओल्या व सुक्या कचऱ्यावर ही प्रणाली काम करणार … Read more

आणि रोहित पवारांचे डोळे पाणावले…

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :-‘चला हवा येऊ द्या’ ह्या झी मराठी वरील लोकप्रिय मालिकेत महाराष्ट्रातील तरुण-तडफदार नेतेमंडळी या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत. भाजपा नेत्या पंकजा मुंडे, भाजपा खासदार सुजय विखे पाटील आणि शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार थुकरटवाडीत येणार आहेत. या भागात ‘पोस्टमन काका’ सागर कारंडे यांनी ऊसतोड … Read more

रोहित पवारांची आजोबांना वाढदिवसाची ‘अनोखी’ भेट , वाचा काय केले …

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :-राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज ८० वा वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनीदेखील त्यांना खास प्रकारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “महासागराप्रमाणे खोली आणि हिमालयाप्रमाणे उंची असलेला आमचा आधारवड! आदरणीय पवार साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. शतायुषी … Read more

आणि रोहित पवारांनी स्वत: हातात काठी घेतली!

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :- सध्या अहमदनगर जिल्ह्यात नरभक्षक बिबट्याचा धुमाकूळ सुरु आहे,आमदार रोहित पवार यांच्या कर्जत तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला ठार मारण्याचा आदेश झाला असला तरी पोलिस आणि वन अधिकऱ्यांना तो सापडत नाही. त्याचे हल्ले सुरूच असल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी … Read more

रावसाहेब दानवे यांच्या ‘त्या’ विधानावर रोहित पवार म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :- केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा रोहित पवारांनी चांगलाच समाचार घेतला आहे. विरोधी पक्षातले लोक नुसतेच वक्तव्य करतात, त्याला काही आधार नसतो, असा टोला रोहित पवारांनी दानवेंना लगावला आहे. शेतकरी स्वतःच्या हितासाठी लढत आहेत, जर त्याला तुम्ही भारताच्या बाहेरून पाकिस्तान आणि चीनमधून काही जण येऊन या लोकांना प्रेरित करतात, … Read more

विखे, पवार, मुंडे चला हवा येऊ द्या मध्ये…

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :-चला हवा येऊ द्या” च्या मंचावर अभिनेते श्री. स्वप्नील जोशी, भाजप राष्ट्रीय सचिव सौ. पंकजाताई मुंडे-पालवे, कर्जत-जामखेडचे आमदार श्री. रोहित पवार यांच्यासह मी व धनश्री. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण झी मराठी वाहिनीवर दिनांक १४, १५ आणि १६ डिसेंबर रोजी रात्री ९:३० वाजता होणार आहे, अशी माहिती खा.डाॅ.सुजय विखे पाटील … Read more