जरे हत्याकांड ! बोठेला 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली
अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार असणार्या बाळ बोठे याला पोलिसांनी शनिवारी हैदराबाद येथून ताब्यात घेतले. रविवारी त्याला पारनेरच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान जिल्ह्यातील बहुचर्चित जरे हत्याकांड मधील मुख्य सूत्रधार बोठे याला नगर पोलिसांनी हैदराबाद येथून काल (शनिवारी) पहाटेच्या सुमारास जेरबंद … Read more