Gautami Patil : मोठी बातमी! गौतमीच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी धक्कादायक माहिती समोर..

Gautami Patil : डान्सर गौतमी पाटील हिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. गौतमी पाटीलला न कळता तिच्या चेंजिंग रुममध्ये एक आक्षेपार्ह व्हिडीओ तयार करण्यात आला आणि तो व्हिडीओ जाणीवपूर्वक सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. यामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. आता व्हायरल व्हिडीओ प्रकरणाविषयी एक महत्त्वाची बातमी समोर … Read more

Gautami Patil : गौतमी पाटीलचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल, चाहते संतापले, चित्रीकरण करणारास अटक होणार?

Gautami Patil : डान्सर गौतमी पाटील हिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. गौतमी पाटीलला न कळता तिच्या चेंजिंग रुममध्ये एक आक्षेपार्ह व्हिडीओ तयार करण्यात आला आणि तो व्हिडीओ जाणीवपूर्वक सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. यामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. आता व्हायरल व्हिडीओ प्रकरणाविषयी एक महत्त्वाची बातमी समोर … Read more

नाशिकधील संतापजनक घटना, मुलीला मासिक पाळी आली होती म्हणून…

Maharashtra News:पुरोगीमी महाराष्ट्रात स्त्रियांना येणाऱ्या मासिक पाळीसंबंधीचे गैरसमज केवळ अशिक्षित नव्हे तर शिकलेल्या लोकांमध्ये आहेत. एवढेच काय तर ज्यांनी शिक्षण द्यायचे, त्याच शिक्षकांमध्येही ते आहेत, हे नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा पुढे आले आहे. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील देवगाव शासकीय कन्या आश्रम शाळा येथील शिक्षकाने एका विद्यार्थिनीला मासिक पाळी आल्यामुळे वृक्षारोपण करण्यास मनाई केल्याची घटना घडली … Read more

Ahmednagar News : कोण आहे रुपाली चाकणकर यांना मारण्याची धमकी देणारा व्यक्ती ? समोर आले धक्कादायक कारण…

Ahmednagar News :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर धमकी देणारी व्यक्ती ही नगरची असल्याचे कळत आहे. तर त्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. तो नगर तालुक्यातील चिंचोडी पाटील येथील असून त्याचे नाव भाऊसाहेब शिंदे आहे. शिंदे याने धमकीचा फोन … Read more

महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांना अहमदनगरहून धमकीचा फोन

Ahmednagar News : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी एका व्यक्तीने दूरध्वनीद्वारे दिली आहे. हा फोन अहमदनगरमधून केला गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मुख्य म्हणजे हा फोन राज्य महिला आयोगाच्या मुंबईतील कार्यालयात नव्हे तर राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवी दिल्लीच्या कार्यालयात करण्यात आलेला आहे. आज दुपारी … Read more

शेवटी ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ झालं; कुचिक प्रकरणावरून रुपाली चाकणकरांची टीका

मुंबई : रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik) प्रकरणावर बोलताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (rupali chakankar) यांनी भाजपच्या (Bjp) महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (chitra wagh) यांच्यावर खोचक टीका केली आहे. रुपाली चाकणकर म्हणाल्या, शेवटी दूध का दूध पाणी झालं. काही लोकं स्त्री सुरक्षेतचा टाहो फोडत असतात. पण स्वत: च्या राजकारणाच्या हवाशापोटी पीडित मुलीचे आयुष्य उद्धवस्त … Read more

रुपाली चाकणकर यांचा राजीनामा, पुढच्या अध्यक्ष कोण?

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2022 Maharashtra News :-राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आपल्या या पदाचा राजीनामा दिला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अपक्षेप्रमाणे त्यांनी राजकीय पदाचा राजीनामा दिला. आता त्यांच्या जागी पक्षात कोणाला संधी मिळते, याकडे लक्ष लागले आहे. अलीकडेच पक्षात प्रवेश केलेल्या पुण्यातील रुपाली पाटील ठोंबरे यांचे नाव यासाठी … Read more