Saamana : ईडीमार्फत एखाद्याला ठरवून टार्गेट केलं जातं, ईडीचं आरोपीची निवड करते; सामनातून भाजपवर हल्लाबोल
Saamana : शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी अटक केली होती. तब्बल १०२ दिवसानंतर संजय राऊत यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून तपास यंत्रणांचा गैरवापर कसा केला जातो यावरून सामनातून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. ईडीकडून एखाद्याला ठरवून टार्गेट केले जाते तर ईडी स्वस्तच आरोपी निवडते असा आरोप … Read more