आणि अहमदनगर जिल्ह्यातील ते खासदार म्हणाले मी काय ब्राह्मणांच्या घरातील नाही…

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात करोना संकटाला तोंड देण्यासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना नसल्याच्या कारणावरून शाई फेकण्याचा प्रकार घडलेला आहे. खासदार सदाशिव लोखंडे यांच्या आढावा बैठकीत त्यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला. खासदार सदाशिव लोखंडे यांच्या आढावा बैठकीत वंचीत बहूजन आघाडीचे नेते संजय सुखदान यांनी शाई फेकण्याचा प्रयत्न केल्याने भर सभेत गोंधळ … Read more

चर्मकार समाजाने जनमानसात बंधुभाव जोपासण्याचे कार्य केले -खासदार लोखंडे

अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2021:-चर्मकार समाजाने विविध उद्योग व्यवसायासह विकास करताना जनमानसात बंधुभाव जोपासण्याचे कार्य केले. समाज संत रविदास महाराजांच्या विचार घेऊन पुढे जात असल्याचे प्रतिपादन खासदार सदाशिव लोखंडे यांनी केले. चर्मकार विकास संघाचे राज्यस्तरीय पदाधिकारी मार्गदर्शन शिबीर नुकतेच शिर्डी येथील साई पालखी निवारा येथे पार पडले. या शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी खासदार लोखंडे बोलत होते. … Read more

अयोध्या येथील राम मंदिर निर्माण कार्यास सढळ हाताने मदत करा – खासदार सदाशिव लोखंडे

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:- अयोध्या येथील राम मंदिर निर्माण कार्यास सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन खासदार सदाशिव लोखंडे यांनी केले. अयोध्या येथे उभारण्यात येत असलेल्या राम मंदिरासाठी शिर्डी शहरात निधी संकलन अभियानाचा शुभारंभ खासदार सदाशिव लोखंडे, शिवसेनेचे राहाता तालुक्यातील अध्यक्ष संजय शिंदे, शिवसेनेचे नेते कमलाकर कोते, ज्येष्ठ कार्यकर्ते एकनाथ गोदकर, श्री साई … Read more

नागरिकांचा त्रास लक्षात घेत ‘या’ कामासाठी खुद्द खासदारांनी घेतला पुढाकार

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-बहुप्रतिक्षित असलेल्या अशोकनगर कारेगाव रस्त्याची अतिशय बिकट अवस्था झालेली आहे. तसेच श्रीरामपूर तालुक्यातील पूर्व भागातील कारेगाव तसेच इतर 4-5 गावांना श्रीरामपूरला जाण्यासाठी हाच प्रमुख रस्ता असून त्या रस्त्याने वाहतुकीस व दळणवळणास नागरिकांना अतिशय अडचण होत होती. या गोष्टीची दाखल घेत सभापती दिपक पटारे यांनी पाठपुरावा करून खा. लोखंडे यांच्या … Read more

शिर्डीचं साई मंदिर उघडा; आता शिवसेना खासदाराचीच मागणी

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-   शिर्डीचे साईमंदिर हे भक्तांसाठी अमृततुल्य गोष्ट आहे. साईंचे भक्त जगभर आहेत. या ठिकाणी दर्शनाला येणाऱ्या भक्तांची संख्या अगणित आहे. परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर बंद आहे. मंदिर उघडण्यासाठी विरोधक आग्रही आहेत. परंतु आता शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे हे स्वतःच याला आग्रही झाले आहेत. ‘सरकारच्या नियमाला पूर्ण बांधिल राहून … Read more

मुख्यमंत्री ठाकरे मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक ; शिवसेना खासदारांची माहिती

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :-  राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाची मशाल पेटलेली असून सकल मराठा समाज बांधव यासाठी आक्रमक झाले आहे.  याच पार्श्ववभूमीवर शिवसेना खासदार यांनी आपले मत व्यक्त केले आहे. शिवसेना खासदारांनी नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे हे देखील मराठा आरक्षणा संदर्भात सकारात्मक असून साठी पाठिंबा … Read more

खा. सदाशिव लोखंडे यांच्या ‘त्या’ आदेशाला रेल्वेचा हरताळ

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- यंदा संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने तांडव सुरू केले आहे. त्यामुळे अतिरिक्त पाऊस होऊन अनेक ठिकाणच्या भुयारी पुलाखाली पाणी साचत असल्याने रस्त्यावरील वाहतूक बंद पडली आहे. याचाच प्रत्यय चितळी येथील रेल्वेच्या भुयारी पुलाच्या येथे आला आहे. राहाता-श्रीरामपूर रस्त्यावरील चितळी येथे रेल्वेच्या भुयारी पुलाखाली प्रचंड पाणी साचल्यामुळे तीन दिवसांपासून वाहतूक बंद झाली … Read more

खासदार लोखंडे म्हणतात, आम्ही चार बायकाही सांभाळू शकतो

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- दूध आंदोलनावरून आता राजकारण तापू लागले असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होऊ लागले आहेत. खा. लोखंडे यांनी  ‘ज्या नवऱ्यामध्ये बायका सांभाळण्याची ताकद असते, तो दोनच काय चार बायकाही सांभाळू शकतो,’ असं जहरी उत्तर माजी मंत्री राम शिंदे यांना दिलं आहे. दूध दरासाठी भाजपनं आज पुकारलेल्या आंदोलनात माजी मंत्री व भाजपचे … Read more

शेतकऱ्यांची अडवणूक सहन करणार नाही – खासदार सदाशिव लोखंडे

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : शेतकऱ्यांंची पिक कर्जासाठी अडवणूक करू नये, शेतकऱ्यांना बांधावर खते, बी-बियाणे देण्यात यावी. शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची अडवणूक सहन करणार नाही, अशी तंबी खासदार सदाशिव लोखंडे यांनी तालुक्यातील राष्ट्रीयकृत व सहकारी बँकेतील अधिकाऱ्यांना दिली. अकोले येथे जिल्हा बँकेच्या सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर … Read more

शिर्डी मतदारसंघात विकास कामातून लोखंडे यांचे ‘वलय’ !

अहमदनगर Live24 ,12 जून 2020 :  राजकारण केवळ निवडणुकीपुरते मर्यादित ठेवून निवडून आल्यावर जनता हीच आपली कवचकुंडले मानून पक्ष विरहीत कामाचा झपाटा खासदार सदाशिव लोखंडे यांनी करून सांगेल त्याचे काम व मागेल त्याला निधी देऊन शिर्डी लोकसभा मतदारसंघात विकास कामे उभी करत आपल्या कामाची चुणूक दाखवली आहे. गेल्या दोन महिन्यांच्या लॉकडाऊनच्या विश्रांतीतही आपल्या कार्यकर्त्यांची काळजी … Read more

तालुक्यात एकही कोरोना रूग्ण नाही : खा. लोखंडे

अकोले : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यातील जनतेला सर्वसुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रशासनावर आहे. तालुक्यातील सर्व अतिशय चांगले काम आहे. त्यामुळे एकही रुग्ण तालुक्यात नाही. आशासेविका, गटप्रवर्तक, आरोग्य सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासाठी मास्क व सॅनिटाझर आपण देणार आहोत, असे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी सांगितले. अकोले तहसील कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत खासदार … Read more

खासदार सदाशिव लोखंडे पुन्हा झाले ‘गायब’ !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- देशावर कोरोना आजाराने थैमान घातले असताना लोकप्रतिनिधी आपआपल्या मतदारसंघात लक्ष ठेवून आहेत. पण शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी कोरोनाच्या संकटकाळी पाठ फिरवली आहे. सर्वत्र करोनो आजाराने थैमान घातले असताना सर्व ठिकाणी कर्फ्यु लावल्याने गरीब जनतेला काहीच आधार राहिला नाही. लॉकडाऊनमुळे गोरगरीब जनता दररोजच्या जीवन खडतर झाले आहे. गोरगरीब जनतेचे … Read more

कोरोना लढ्यासाठी खासदार लोखंडेंनी केली एक कोटीची मदत !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  अहमदनगर : कोरोनाने संपूर्ण जगात कहर माजवला आहे. या लढ्यासाठी सर्वच थरातून मोठ्या प्रमाणात मदतीचा ओघ सुरू आहे. यामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनीही कोरोनाच्या लढ्यासाठी आपल्या स्थानिक विकास निधीतून एक कोटीची मदत जाहीर केली आहे. यासंबंधीचे पत्र नुकतेच खासदार लोखंडे यांनी केंद्रीय सांख्यिकी विभागाला दिले आहे. देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत … Read more

शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे – खासदार लोखंडे

श्रीरामपूर : तालुक्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांचे सरसकट पंचनामे करण्यात यावे व यासंबंधीचा आढावा घेण्यासाठी काल खासदार सदाशिव लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली श्रीरामपूर तहसील कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत उपविभागीय कृषी अधिकारी कातोरे, प्रांताधिकारी पवार यांच्यासह तहसीलदार उपस्थित होते. बैठकीला सर्व मंडलाधिकारी देखील उपस्थित होते. तालुक्यात परतीच्या पावसाने काढणीला आलेल्या पिकांचे … Read more

कांबळेंच्या प्रचारात खा. लोखंडे सक्रीय

कोल्हार खुर्द – कोल्हार,  चिंचोली, आंबी, पिंपळगाव फुनगी येथे श्रीरामपूर मतदारसंघाचे भाजप, शिवसेना व महायुतीचे अधिकत उमेदवार आ. भाऊसाहेब कांबळे यांच्या निवडणूक प्रचारार्थ जाहीर सभा घेण्यात आल्या. यावेळी गृहनिर्माण मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी कार्यकत्यांशीसंवाद साधला. आज या सभांना शिवसेनेचे खा. सदाशिव लोखंडे यांनी हजेरी लावली. यावेळी आ. भाऊसाहेब कांबळे, माजी आ. चंद्रशेखर कदम, … Read more

हक्कासाठी शेतकऱ्यांवर उपोषण करण्याची वेळ येऊ देणार नाही : आशुतोष काळे

कोपरगाव : मतदारसंघातील शेतकऱ्यांनी न्याय हक्कासाठी पुकारलेला संप तालुक्याच्या आमदारांनी मोडून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीपासून वंचित ठेवले. त्यामुळे आजही मतदारसंघातील शेतकऱ्यांना न्याय हक्कासाठी उपोषणाला बसावे लागते. मी शेतकऱ्यांवर उपोषण करण्याची वेळ येऊ देणार नाही, असा विश्वास कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार आशुतोष काळे यांनी दिला. संवत्सर, कोकमठाण, कान्हेगाव, सडे, बोलकी, खिर्डी गणेश, येसगाव आदी … Read more

पाणी द्या; अन्यथा धडा शिकवू – खा. सदाशिव लोखंडे

राहुरी : तालुक्यातील ३२ गावातील व श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या उभ्या पिकांसाठी योग्य क्षमतेने पाणी मिळत नाही. टेल टू हेडवरील सर्व शेतकऱ्यांना समान न्याय मिळावा; अन्यथा शेतकऱ्यांच्या बरोबर आम्ही उभे राहून पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांना धडा शिकवू, असा इशारा खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिला. मुळा व भंडारदरा धरणातून शेतीसाठी सोडले गेलेले आवर्तन योग्य पद्धतीने शेतकऱ्यांना मिळत … Read more

खा.सुजय विखेंसह आ.संग्राम जगताप यांनी केला ‘इतका’ खर्च…

अहमदनगर :- लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांनी त्यांचा अंतिम खर्च जिल्हा निवडणूक शाखेकडे सादर केला आहे. यात सर्वाधिक 64 लाख रुपये खर्च नगर दक्षिणचे भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला असून त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांचा निवडणूक खर्च 61 लाख रुपये आहे. शिर्डीतील उमेदवार शिवसेनेचे उमेदवार खा. सदाशिव लोखंडे व आणि काँग्रेसचे उमेदवार … Read more