Saffron Farming: महाराष्ट्रातील तरुण शेतकऱ्याने घरातील खोलीत घेतले केशरचे उत्पादन! केशर शेतीतून लाखो कमाई
Saffron Farming:- तरुणाई म्हटले म्हणजे कायम विविध प्रयोग आणि भन्नाट व अचाट असे जगावेगळ्या गोष्टी करण्यासाठी कायम पुढे असतात. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर आणि कुठलाही क्षेत्रामध्ये वेगवेगळे प्रयोग करण्यामध्ये तरुणाई पुढेच असते. यामध्ये जर आपण शेती क्षेत्राचा विचार केला तर आता शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर तरुणांचा शिरकाव होताना दिसून येत असून पारंपारिक शेतीला फाटा देत या तरुणांनी … Read more