Raj Thackeray : राज ठाकरे यांची मुंबईत सभा मात्र पुण्याचे चित्र बदलणार, मनसे नेत्यांनी आखली ‘अशी’ रणनीती…

Raj Thackeray : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुढीपाडव्याला मुंबईत सभा होत आहे. यासाठी मनसेकडून जोरदार तयारी सुरू आहे. यामध्ये राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सभेसाठी टिझर चांगलाच चर्चेत आला आहे. मुंबईत सभेची तयारी पूर्ण झाली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर मनसैनिक उपस्थित राहणार आहेत. असे असताना या सभेची पुण्यातच जास्त … Read more

राज ठाकरे यांची पुढील सभा होणार या शहरात, तयारी सुरू

Maharashtra news : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांच्या मालिकेतील पुढील सभा या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुण्यात होणार आहे. त्यासाठी तयारी सुरू झाली असून ठाकरे स्वत: उद्यापासून दोन दिवस पुण्यात येऊन याचे नियोजन करणार असल्याचे सांगण्यात आले.पुण्यात २१ ते २८ मे या काळात सभा घेण्याचे नियोजन असून त्यासाठी पोलिसांना परवानगीची मागणी करणारे पत्र पक्षातर्फे देण्यात … Read more

“पण, काल मला एक बाब खटकली, पद गेल्यानंतर फटाके वाजले…” वसंत मोरेंच्या अश्रूंचा बांध फुटला

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंग्याविषयी जे वक्तव्य केले त्यानंतर मनसेमध्ये नाराजी नाट्य सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. मनसे पुणे (Pune) शहरप्रमुख वसंत मोरे (Vasant More) यांना पदावरून हटवण्यात आले त्यानंतर वसंत मोरे यांना अश्रू अनावर झाले. वसंत मोरे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली त्यानंतर त्यांना पक्षाकडून … Read more

शहराध्यक्ष पदावरून हटवल्यानंतर वसंत मोरेंची भावनिक पोस्ट, म्हणाले, उद्यानात असे रंग भरले होते आणि आजच…

पुणे : मनसेचे (MNS) पुण्याचे (Pune) नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांना मनसे प्रमुख शहराध्यक्ष पदावरून हटवल्यानंतर त्यांनी फेसबुक (Facebook ) वर एक भावनिक पोस्ट (Post) केली आहे. वसंत मोरे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंग्याबाबत वक्तव्य केल्यानंतर नाराज झाले आहेत. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पुण्यातील मनसे पदाधिकारी आणि … Read more

मनसेच्या गोटातून मोठी बातमी ! मनसे पुणे शहरप्रमुख पदावरुन वसंत मोरेंना हटवले, राज ठाकरेंचा मोठा निर्णय

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कवरील (Shivaji Park) सभेत कार्यकर्त्यांना संबोधित करताना मशिदीवरील भोंग्याविषयी (Mosque Loudspeaker) वक्तव्य केले होते. त्यानंतर मनसेतील कार्यकर्त्ये आणि पदाधिकारी यांच्यामध्ये नाराजी व्यक्त केल्याचे दिसून आले आहे. मनसेचे पुण्याचे (Pune) नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) हे सुद्धा नाराज झाले आहेत. त्यामुळे … Read more

मनसेत नाराजी नाट्य ! राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर वसंत मोरे नाराज; पक्षाची भूमिका मात्र ठाम

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कवरील (Shivaji Park) सभेत कार्यकर्त्यांना संबोधित करताना मशिदीवरील भोंग्याविषयी (Mosque Loudspeaker) वक्तव्य केले होते. त्यानंतर मनसेतील कार्यकर्त्ये आणि पदाधिकारी यांच्यामध्ये नाराजी असल्याचे दिसून आले आहे. मशिदीवरील (Mashid) भोंगे उतरवले नाही तर त्यासमोर डबल आवाजात हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) लावण्याचे राज … Read more

Sainath Babar : “राज ठाकरेंनी आम्हाला उभं केलंय, नाराज असण्याचा प्रश्न नाही”

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कवरील (Shivaji Park) सभेत कार्यकर्त्यांना संबोधित करताना मशिदीवरील भोंग्याविषयी वक्तव्य केले होते. त्यानंतर मनसेतील कार्यकर्त्ये आणि पदाधिकारी यांच्यामध्ये नाराजी असल्याचे दिसून आले आहे. मशिदीवरील (Mashid) भोंगे उतरवले नाही तर त्यासमोर डबल आवाजात हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) लावण्याचे राज ठाकरे यांनी … Read more