7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सरकार मोठी घोषणा करण्याची शक्यता, फिटमेंट फॅक्टरवर मोठे अपडेट, आता पगार..
7th Pay Commission : भारत सरकार (Government of India) केंद्रीय कर्मचाऱ्यांचे (central employees) पुन्हा तोंड गोड करणार असून कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये (salary) वाढ होण्याची घोषणा (Announcement) होऊ शकते. केंद्र सरकारच्या कर्मचारी संघटनांनी फिटमेंट फॅक्टर (Fitment factor) 2.57 पट वरून 3.68 पट वाढवण्याची मागणी केली आहे, ज्यामुळे किमान मूळ वेतन 18,000 रुपयांवरून 26,000 रुपये होईल. सरकारने यापूर्वी … Read more