Uddhav Thackeray : ठाकरे यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी आली अंगलट, याचिकाकर्त्यानाच झाला दंड..

Uddhav Thackeray : सहा महिन्यांपूर्वी गौरी भिडे यांनी उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आणि त्यांच्या कुटुंबियांच्या बेहिशेबी मालमत्तेच्या चौकशीची मागणी करणारी ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. याचिका फेटाळताना न्यायालयाने भिडे यांना 25 हजारांचा दंड ठोठावला आहे. या संदर्भात गौरी भिडे यांनी सबळ पुरावा दाखल … Read more

Samana : “पळपुट्यांना राज्यपालांच्या धोतरात बांधून अरबी समुद्रात बुडवायला हवे”

Samana : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याने राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. राज्यपालांवर सडकून टीका होत आहे. सामनातून राज्यपालांवर हल्लाबोल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसही चांगलीच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजभवनावर निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून राज्यपालांविरोधात संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. सामनातून … Read more

“भाजपाचे हिंदुत्वाशी काही देणघेण नसून हिंदु आणि मुस्लिम यांच्यात भांडण लावण्याचं काम”

मुंबई : सामनाच्या (Samana) अग्रलेखातून भाजपवर (BJP) सडकून टीका करण्यात आली आहे. हिंदुत्वाच्या (Hindutva) नावाखाली भाजप कसे देशात हिंदू (Hindu) आणि मुस्लिम (Muslim) यांच्यात भांडणे लावण्याचे काम करत आहे असा आरोपही सामनातून करण्यात आला आहे. सामनाच्या अग्रलेखात म्हंटले आहे की, भाजपचे नवहिंदुत्ववादी देशात फाळणीपुर्व परिस्थिती निर्माण करू पाहत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) समाजात धार्मिक … Read more

“जातील तिथे फाटक्या जोड्यांनी अशा देशद्रोही लोकांचे स्वागत करायला हवे”

मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी INS विक्रांत साठी जमा केलेल्या पैशात भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ५८ कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर राज्यातले राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा सामनाच्या (Samana) अग्रलेखातून भाजप आणि किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला … Read more

Sanjay Raut : “भाजपच्या किरीट सोमय्यासारखे लोक कोर्टात गेले…”

मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामनाच्या (Samana) अग्रलेखातून भाजपवर (BJP) आणि किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मराठी भाषा भवनाचा कार्यक्रम गुढीपाडवा दिवशी झाला आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी मराठी भाषेवरून भाजपला टार्गेट केले आहे. संजय राऊत यांनी अग्रलेखात म्हंटले आहे की, मरीन ड्राईव्हला मराठी भाषा भवन … Read more

“महाराष्ट्राची इज्जत व गव्हर्नन्स चुलीत घालण्याचे काम करत आहेत”; सामनाच्या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती टीका

मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघडी (Mahavikas Aghadi) सरकार विरुद्ध भाजप (BJP) असे टोकाचे राजकारण सध्या सुरु आहे. एकेमकांवर आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. अशातच सामनातून (Samana) भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. सामनाच्या अग्रलेखात म्हंटले आहे की, श्री. देवेंद्र फडणवीस हे काल शिर्डीत साईचरणी गेले व म्हणाले, राजकारण गेले चुलीत, … Read more