Good News : समतानगर येथील विविध भागांतील धोकादायक चाळीचे पनर्वसन करण्यासंदर्भात गुरुवारी ठाणे महापालिका मुख्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.…