मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाचा महाराष्ट्राला अभिमान !
अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:-राज्यघटनेवर निष्ठा, विचारांशी प्रामाणिकपणा, पक्ष नेतृत्वाची बांधिलकी, स्वच्छ चारित्र्य आणि अविश्रांत काम यामुळे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यासह जिल्ह्यातील व राज्यातील प्रत्येकाच्या हृदयात स्थान निर्माण केले. त्यांचे कर्तबगार नेतृत्व महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद असल्याचे गौरवोद्गार माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी काढले. आहे. थोरात हे तरुणांसाठी आयकॉन असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ. सुधीर … Read more