जिल्हा बँक निवडणूक : माजीमंत्री शिवाजी कर्डीले यांचा मोठा गौप्यस्फोट !.

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काही दिवसांपूर्वी संगमनेरमध्ये घेतलेल्या बैठकीस भाजपचे नेते व माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, वैभव पिचड, बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर व विवेक कोल्हे असे चौघेजण उपस्थित होते. बँकेच्या राजकारणात पक्षीय भूमिका बाजूला ठेवून सहमतीचा विचार करण्याचे त्यांचे यावेळी ठरल्याचे सांगितले जाते. या वृत्ताला माजी आमदार कर्डिले … Read more

प्रलंबित मागण्यांसाठी संगणक परिचालक संघटनेने केले आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :-संगमनेर पंचायत समितीसमोर संगणक परिचालकांनी विविध मागण्यांसाठी काल जोरदार निदर्शने करत गटविकास अधिकार्‍यांना मागण्यांचे निवेदन दिले. दरम्यान गटविकास अधिकार्‍यांना देण्यात आलेल्या निवेदनात संगणक परिचालक संघटनेने म्हटले आहे, ग्रामविकास विभागा अंतर्गत आपले सरकार प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर संगणकपरिचालक कार्यरत असून 10 वर्षे प्रामाणिक काम केलेल्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कारचा टायर फुटल्याने कार उलटली,एकाच कुटुंबातील तिघे जण …

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :-संगमनेर तालुक्यातून सकाळी पुणे-नाशिक महामार्गावरुन धावणार्‍या कारचा पुढील बाजूचा टायर फुटल्याने कारने थेट तीन पलट्या खाल्ल्या.कारचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. यामध्ये केवळ दैव बलवत्तर असल्याने पती, पत्नी व तीन वर्षांचा चिमुरडा बालंबाल बचावले आहेत. याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, … Read more

बेवड्याकडून मंदिरातील मूर्तीची विटंबना; भाविकांनी दिला चोप

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :- संगमनेर शहरातील परदेशपुरा परिसरात असणार्‍या सटूआईच्या मंदिरातील मुर्तीची विटंबना एका मद्यपीने केल्याची घटना उघडकीस आली आहे. धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या या बेवड्याला परिसरातील भाविकांनी बेदम चोपले आहे.दरम्यान हा धक्कादायक प्रकार रविवारी (दि.24) रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली असल्याची माहिती समजते आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, संगमनेर … Read more

संगमनेर तालुक्यात दुचाकी चोरणारी टोळी झाली सक्रिय

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :-जिल्ह्यातील गुन्हेगारी काही केल्या कमी होताना दिसत नाही. चोरी, लुटमारी, दरोडा आदी घटनांमुळे नागरिकांमध्ये आधीच दहशतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस प्रशासनाचे भय मनात राहिले नसल्याने चोरटे देखील खुलेआम चोर्या करू लागले आहे, कारण चोरी झाली तरी केवळ काहीच चोरीच्या घटनांचा शोध लागत असल्याने चोरटे देखील निर्धास्त झाले आहे. दरम्यान … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : लग्नाचे आमिष दाखवत तब्बल तीन वर्ष अत्याचार !

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :- लग्नाचे आमिष दाखवून ओझर खुर्द येथील एका तरुणाने संगमनेर शहरात राहणार्‍या एका तरूणीवर बलात्कार केल्याची घटना उघड झाली आहे. हा प्रकार 2017 ते 2020 पर्यंत वारंवार होत होता. मात्र आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच पीडित तरुणीने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी अतुल शांताराम कदम (रा. … Read more

जेवणाचे बिल मागितल्याने दोघांकडून हॉटेलच्या वेटरला मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :-संगमनेर शहरातील हॉटेल पंचवटीमध्ये वेटरला मारहाण केल्याची तसेच त्याच्या खिशातील दीड हजार रुपये लांबविल्याची घटना घडली आहे, याप्रकरणी दोन जणांविरोधात संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वेटर रवींद्र तुकाराम उगलमुगले याने पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून या फिर्यादीवरून योगेश बोऱ्हाडे व रामदास बैरागी यांच्या विरुद्ध … Read more

पाण्यावरून डोके फोडले ; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :- संगमनेर तालुक्‍यातील निमगाव टेभी येथील शेतकरी कैलास दशरथ कदम, वय ५५ याने भाऊबंद आरोपी यांना म्हटले की, तुम्ही माझी पाण्याची बारी असताना माझ्या बारीत पाण्याची मोटार का चालू केली? असा जाब विचारल्याने दोघा जणांनी कैलास दशरथ कदम यांना लाथाबुक्याने मारहाण करुन खोऱ्याच्या दांड्याने डोक्यात मारून डोके फोडून जखमी … Read more

जीपची टेम्पोला धडक; सहा जण जखमी

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :- जीपवरील चालकाचा ताबा सुटल्याने जीपची टेम्पोला जोराची धडक बसल्याने जीपमधील असलेले सहा जण जखमी झाले आहेत. दरम्यान हा अपघात शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा फाटा येथे नाशिक पुणे महामार्गावर घडला. याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक पुणे महामार्गावर जीपने (एम.एच. १६ ए.जी. ६८९२) प्रवास … Read more

मध्यस्ती करणे पडली महागात; कुटुंबियांना बेदम मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :-शेतबांधावरून मध्यस्ती केल्याच्या कारणावरून एकाच कुटुंबातील चौघांना फायटर व बाबूने बेदम मारहाण केली. हि घटना मंगळवारी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील निमज येथे घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, पोपट कासार हे मुलीला घरी घेऊन जात असताना १४ जणांच्या जमावाने त्यांना अडवून शेतबांधाच्या भांडणात मध्यस्थी केल्याच्या कारणावरून वाद … Read more

कावळ्याचा मृत्यू झाल्याने खळबळ, रिपोर्ट येताच..

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :- संगमनेर पठारातील घारगावमध्ये मंगळवारी कावळ्याचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. तपासणीसाठी नमुने भोपाळच्या प्रयोगशाळेत पाठवले होते. शुक्रवारी घारगावचा १० किलोमीटर परिसर अलर्ट झोन घोषित करण्यात आला असतानाच अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे अधिकारी व ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला. बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर कावळा मृतावस्थेत आढळल्याने पंचायत समितीच्या पशुधन विभागाने उपाययोजना … Read more

संगमनेर परिसरात वाळू ट्रॅक्टर पकडला

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-संगमनेर परिसरात वाळू तस्करी सुरूच असुन काल संगमनेर शहर पोलिसांनी पहाटे ४.३० च्या सुमारास संगमनेर-नाशिक रस्त्यावर शेतकरी पेट्रोल पंपासमोर छापा टाकून महिंद्रा कंपनीचा लाल ट्रॅक्टर व त्याला जोडलेली लाल रंगाची ट्रॉली त्यात चोरीची शासकीय वाळू पकडली. पोकॉ ज्ञानेश्‍वर सोनवणे यांच्या फिर्यादीवरून आरोपी मोहन भिमाजी जेडगुले, रा. सायखिंडी फाटा, संगमनेर, … Read more

तरुणीचा विनयभंग करून सासूला मारहाण !

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-संगमनेर शहरातील अकोले नाका परिसरात राहणारी एक १९ वर्षाची विवाहित तरुणी दुपारी ४ च्या सुमारास घरात एकटी असताना तेथे नात्यातील आरोपी दातीर बाबामिया शेख, समीर दातीर शेख, अशोक शौकत शेख, मलेखा रमजान पठाण, सर्व रा. मदिनानगर, संगमनेर हे आले व त्यांनी तरुणीला तुझी सासू व पती हे आम्हाला तुम्ही … Read more

एकाच कुटुंबातील चौघांना फायटर व बांबूने बेदम मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :- भांडणात मध्यस्थी केल्याच्या कारणावरून एकाच कुटुंबातील चौघांना फायटर व बांबूने बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी दुपारी २.३० वाजता तालुक्यातील निमज येथे घडली. या संदर्भात १४ जणांवर संगमनेर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोपट कासार मुलीला घेऊन घरी जात असताना १४ जणांच्या जमावाने त्यांना अडवून भांडणात मध्यस्थी केल्याच्या … Read more

वाळू तस्करांवर पोलिसांची कारवाई; तीन लाखांचा माल जप्त

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-संगमनेर मध्ये वाळूतस्करांनी धुडगूस घातला आहे. वाढत्या वाळू तस्करीमुळे प्रशासनाची देखील डोकेदुखी वाढली आहे. नुकतेच संगमनेर तालुक्यातील नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा करत ट्रॅक्टर, ट्रॉलीमधुन वाळू वाहतूक करणाऱ्या तीन जणांविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान वाळू तस्करीप्रकरणे मोहन भीमाजी जेडगुले ( वय २०, सायखिंडी फाटा, … Read more

त्या महिलेच्या खूनप्रकरणी तपास सुरूच !

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :- संगमनेर तालुक्यातील कौठेकमळेश्वर गावात मंगळवारी दुपारच्या वेळी चोरीच्या व गळ्यातील दागिने लुटण्याच्या उद्देशाने अज्ञात चोरट्याने एका ६५ वर्षे वयाच्या वृद्धेचा गळा दाबून खून केला. खून झालेल्या सावित्राबाई मोगल शेळके या वृद्धेच्या मृतदेहावर बुधवारी (दि. २०) दुपारी एकच्या सुमारास शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा व … Read more

संगमनेरात साडेसहा लाखांची दारू जप्त ! एकाविरुद्ध गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :-पुण्याच्या भरारी पथकाने बेकायदेशीररित्या दारुची वाहतुक करणाऱ्या टेम्पोला पकडून या टेम्पोतून ६ लाख ६० हजार ४३० रुपयांची दारू टेम्पोसह जप्त केली. ही घटना मंगळवारी सायंकाळी तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील टोलनाक्यावर घडली. संगमनेर तालुक्यातून एका वाहनातून मद्याची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची माहिती उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांना समजली. ही माहिती मिळताच पुणे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : धावत्या बसने घेतला पेट आणि नंतर…

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :-संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घारगाव येथील मुळानदीच्या उड्डाणपुलावर राज्य परिवहन विभागाच्या बसला अचानक शॉर्टसर्कीट होऊन खालील बाजूने आग लागली. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखत बस महामार्गाच्या बाजूला घेतली. त्यानंतर आजूबाजूच्या तरूणांनी धाव घेऊन माती व पाणी टाकून आग विझवल्याने पुढील अनर्थ टळून 26 प्रवाशी बालंबाल बचावले. याबाबतची समजलेली … Read more