Uddhav thackeray : ठाकरे सरकार कोसळण्याचे सर्वात मोठं कारण नाना पटोले! आता शिवसेनेचा खळबळजनक आरोप
Uddhav thackeray : सध्या काँग्रेसमध्ये अनेक घडामोडी होत आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर आरोप करत बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिला आहे. यामुळे पटोले यांच्यावर आता अनेकजण आरोप करत आहेत. आता महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष देखील पटोले यांच्यावर आरोप करत आहेत. आता शिवसेना ठाकरे गटाने धक्कादायक आरोप केला आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळण्यामागे इतर अनेक कारणं असली … Read more